दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंची चौकशी होणार; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

Nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Case) एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये आता भाजप पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची चौकशी करण्यात येणार आहे. नितेश राणे यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. कारण की, दिशा सालियनने आत्महत्या नसून हत्या करण्यात … Read more

Dancing Cop : डान्सिंग कॉपचा नवा व्हिडीओ व्हायरल; नोएल रॉबिन्सनसोबत केला ‘गुलाबी शरारा’वर डान्स

Dancing Cop

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dancing Cop) सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ आपण रोजच पाहतो. यामध्ये कधी अतरंगी चाळे, कधी विचित्र फूड फ्युजन, तर कधी एकापेक्षा एक जबरदस्त डान्सचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून याच प्रसिद्धी माध्यमातून काही डान्सिंग कॉप्स प्रकाश झोतात आले आहेत. ज्यामध्ये मुंबईतील लोकप्रिय डान्सिंग कॉप अमोल कांबळे यांचा समावेश आहे. आताही … Read more

Mumbai Police : आले रे आले मुंबई पोलीस!! खाकी वर्दीच्या दमदार कामगिरीला खास गाण्यातून सलाम; Video पहाच

Mumbai Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Police) ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय..’ या ब्रीद वाक्याला आयुष्याचे ध्येय बनवून महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कायम नागरिकांचे रक्षण करत असतात. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ. सण- वार, सोहळे- उत्सव, घरगुती कार्यक्रम, ऊन- वारा- पाऊस काहीही न पाहता २४ तास जनतेच्या सेवेत … Read more

Mumbai News : मुंबईत हत्यारे घेऊन दहशदवादी घुसलेत, ‘त्या’ कॉलने खळबळ

Mumbai News Threating call

Mumbai News : मुंबई पोलिसाना पुन्हा एकदा धमकीचा कॉल आला आहे. मुंबईच्या डोंगरी भागात शस्त्रे घेऊन काही दहशतवादी घुसलेत असा दावा सदर कॉल वर करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र नेहमीप्रमाणे हा एक फसवा कॉल असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी सुद्धा मागील काही महिन्यांपासून मुंबई पोलिसाना असे … Read more

Karan Wahi : प्रसिद्ध अभिनेत्याला अज्ञात व्यक्तीकडून विचित्र वागणूक; घ्यावी लागली मुंबई पोलिसांची मदत

Karan Wahi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Karan Wahi) हिंदी कलाविश्वात अत्यंत लोकप्रिय चेहरा असलेल्या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक धक्कादायक प्रसंग शेअर केला आहे. या अभिनेत्याचे नाव करण वाही असून त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. करणचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. अशा या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत मुंबईच्या रस्त्यावर एक विचित्र घटना घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीने बाईकवरून … Read more

Police Bharti 2024: कामाची बातमी! राज्यात 17 हजार 471 पदांसाठी पोलीस भरती होणार

Police Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये पोलीस विभागात मेगा भरती (Police Bharti 2024) करण्यात येणार आहे. कारण आता पोलीस भरती 100 टक्के करण्यासाठी वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांसाठी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई अशी एकूण 17 … Read more

सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस; आझाद मैदानावर उपोषण करण्यास नकार

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Aarakshan) एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला घेऊन मनोज जरांगे आझाद मैदानावर आपल्या मराठा बांधवांना घेऊन ठिय्या आंदोलन करणार होते. या आंदोलनासाठी … Read more

मोठी बातमी! RBI बँकेला धमकीचा मेल; मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचा दावा, ही केली प्रमुख मागणी

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन आरबीआय कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे तर, HDFC आणि ICC बँकेत देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. निर्मला सीतारमण यांनी … Read more

ठाकरे गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदेंना भर सभेत शिवीगाळ; पोलिसांची कठोर कारवाई

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकिय वर्तुळात नवा वाद निर्माण करणारी नुकतीच एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विक्रोळीतील राहत्या घरातून त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटनेमुळे आता शिंदे गट आणि … Read more

मुंबईत 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी!! नेमकं कारण काय?

mumbai police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 4 डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये जमाबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबईतील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त यांनी हे जमाबंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार 4 डिसेंबरपर्यंत मुंबईत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना कोणत्याही संमेलनात सहभागी होण्यास, मिरवणूक काढण्यास, वाद्य वाजवण्यास आणि फटाकडे फोडण्यास … Read more