मुंबई पोलीस दल जगात सर्वोत्कृष्ट; जे घडलं ते भयंकर – ठाकरे

मुंबई : जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं. त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे असं म्हणत ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिन वाझे ख्वाजा युनूस … Read more

सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज; आपले पाय जमिनीवर आहेत का हे पहायला हवं – राऊत

Sanjay Raut

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शनिवारी झालेल्या गंभीर आरोंपांवर आज संजय राऊत यांनी आपले मत मांडले. यावेळी यावर मी काही बोलावं अशी परिस्थिती नाही. मात्र सरकारने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. सरकारमधील प्रत्तेकाने आपले पाय जमिनीवर आहेत का हे पहायला हवे असं विधान राऊत यांनी केले आहे. आज दुपारी मी दिल्लीला जाणार आहे. शरद … Read more

हे वाचल्यावर तुम्हाला कळेल परमबीर सिंग कसे खोटे बोलतायत; गृहमंत्री देशमुखांकडून पत्रक जारी

Anil Deshmukh and Parambir Singh

मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना शनिवारी संध्याकाळी घडली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिण्याका 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप केला. यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली. यावर आता गृहमंत्री देशमुख यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. हे वाचल्यावर तुम्हाला कळेल परमबीर सिंग कसे खोटे … Read more

परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज ठाकरेंनी केली ‘ही’ मागणी

Raj Thackeray and Anil Deshmukh

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिण्याला 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर आता विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर … Read more

बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी? – अमृता फडणवीस

Anil Deshmukha and Amruta Fadnavis

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावर परमबिर यांनी केल्याने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवी यांनी बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी? … Read more

100 कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावर गृहमंत्री देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

मुंबई | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी खुद्द गृहमंत्र्यांवर केले आहेत. त्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर आपले मत मांडले आहे. परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे असं मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे. … Read more

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची केली मागणी; परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप

मुंबई | गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांची नुकतीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उचलबांगडी केली होती. आता परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी … Read more

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके सापडल्या प्रकरणी; आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध उद्योगपती अंबानी ग्रुपचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या “एंटीलिया” बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन असलेली स्पोटके सापडली आहेत. सोबत धमकीचे पत्र देखील सापडले आहे. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली आहे. मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेवर त्यांनी चर्चा केली. तब्बल अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ … Read more

Breaking News : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ जीप

Mukesh Ambani

मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ जीप सापडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिस याचा तपास करत आहेत. अंबनी यांच्या मुंबई येथील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा मोठा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास … Read more

सावधान! बेरोजगार तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देऊन केली जात आहे फसवणूक, मोठ्या प्रमाणात सायबर क्रिमीनल सक्रीय

मुंबई | कारोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, शिक्षण पूर्ण झालेल्या नवीन पिढीला नोकरीची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नोकरीचे आमिष दाखवून लुटले जात आहे. तरुणांच्या या हतबल परिस्थितीचे सायबर क्रिमीनल मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे खोटे ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवले जात आहे. आपणही नोकरीसाठी अशाप्रकारे … Read more