निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय; मदरसातील शिक्षकांच्या पगारात केली वाढ

Politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेगवेगळे महत्त्वाचे आणि नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आकर्षित करण्याचा आणि मत मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू झालेला आहे. अशातच आता राज्य सरकारने मुस्लिम आणि अल्पसंख्यांक गटांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. … Read more

मुस्लिम मतदारांची साथ कोणाला? Exit Poll मध्ये धक्कादायक खुलासा

muslim voter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) सर्वच्या सर्व ७ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून उद्याच्या ४ जूनला लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे. देशाची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्यांनी वेगवेगळ्या Exit Poll च्या माध्यमातून अंदाज वर्तवला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये NDA … Read more

CAA Law : CAA कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार? अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

CAA Law Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने संपूर्ण देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA Law) लागू केला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक समूदायात संभ्रम निर्माण झाला आहे. देशातील विरोधी पक्षांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या सर्व चर्चांवर … Read more

मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपचा मेगाप्लॅन; उर्दूत प्रचार करणार

bjp campaign in masjid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे देशातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवनवीन आश्वासने देण्यात येत आहेत. याच पार्शवभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) देशातील मुस्लिम मतदारांना (Muslim Voters) आकर्षित करण्यासाठी मेगा प्लॅन आखला आहे. त्यानुसार भाजप कार्यकर्ते मशिदीत … Read more

औरंगजेब हा आपला शत्रूच, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही; हसन मुश्रीफांचे परखड मत

hasan mushrif (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो शिवरायांचा शत्रू तो हिंदुस्थानातील मुस्लिमांचा सुद्धा शत्रूच आहे. त्यामुळे औरंगजेब (Aurangzeb) हा आपला शत्रू असून त्याचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मांडले आहे. ते … Read more

मुस्लिम तरुणाशी लग्न करण्याची इच्छा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केरळा स्टोरी दाखवला, तरीही तिने उचललं ‘हे’ पाऊल

Sadhvi Pragya Singh Thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण देशात लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच जोर धरत आहे. आधी आफताब आणि श्रद्धा नंतर साक्षी आणि साहिल या दोन्ही प्रकरणांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली असतानाच आता अजून एक हिंदू तरुणी मुस्लिम मुलाचा हात धरून घरातुन पळून गेली आहे. विशेष म्हणजे भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांनी या मुलीचे … Read more

मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

K. S. Eshwarappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आम्हाला एकही मुस्लिम मत नको आहे, मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवमोग्गा येथे वीरशैव-लिंगायत सभेत बोलताना केएस ईश्वरप्पा यांनी हे बेताल विधान … Read more

3 वर्षाच्या चिमुकलीने केला रमजानचा पवित्र रोजा; पहा कोण आहे ती?

Ramazan Roza News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगभरातील मुस्लिम बांधवांकडून पवित्र अशा रमजान महिन्यात उपवास म्हणजेच रोजे केले जातात. उन्हाळयाच्या या दिवसात हा रोजा धरणे म्हणजे काही सोप्प काम नाही. दिवसभर काहीही न खाता, आणि पाणी न पिता केला जाणारा रमजानचा रोजा बऱ्याच वेळा मोठ्यांनाही निभवत नाही मात्र कराड मधील एका 3 वर्षाच्या चिमुकलीने रमजानचा हा पवित्र … Read more

हिंदूंनी घरात धारदार सुरा ठेवावा; साध्वी प्रज्ञा यांचे लव्ह जिहाद वरून वादग्रस्त विधान

Pragya Singh Thakur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. हिंदूंनी आपल्या घरात शस्त्रे ठेवावी असावा सल्ला त्यांनी दिला आहे . कर्नाटकातील शिवमोग्गा इथं आयोजित कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या … Read more

महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू होणार का? फडणवीस म्हणतात…

devendra fadnvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात लव्ह जिहादचा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी वाढलेली आहे. त्यातच येत्या अधिवेशनात राज्य सरकार लव्ह जिहाद विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करणार अशाही चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना विचारलं असताना त्यांनी यावर उत्तर देत स्पष्ट बोलणं मात्र टाळलं आहे. आम्ही या कायद्याबाबत पडताळणी … Read more