…तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; सभागृहात उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीमावादाच्या प्रश्नावरून हल्लाबोल केला. “कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रात अध्यापही ठराव का केला जात नाही. न्याय प्रविष्ट असेपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा,” … Read more

सीमावादाचा ठराव का आणला जात नाही? अजितदादांचा सवाल

Ajit Pawar eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला धारेवर धरत सीमावादाचा ठराव का आणला जात नाही? असा थेट सवाल केला आहे. बोम्मई जाणीवपूर्वक सीमावाद पेटवत असताना राज्य सरकारने ठोस प्रत्युत्तर द्यावे अशी महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे असेही ते म्हणाले. राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा … Read more

संपूर्ण ‘ठाकरे सेना’ नागपुरात; कोणता बॉम्ब फोडणार??

sanjay raut uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून हिवाळी अधिवेशनाचा (Assembly Winter Session)दुसरा आठवडा सुरु होत आहे. दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट केल्यांनतर उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) त्यांची संपूर्ण सेना आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ नागपुरात पोचली आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण नागपुरात मोठा बॉम्ब फोडणार आहे असा इशाराही दिला होता. त्यामुळे … Read more

रश्मी शुक्लाप्रकरणी विधानसभेत विरोधकांची आक्रमक भूमिका; फडणवीसांवर करण्यात आले आरोप

Rashmi Shukla

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांच्या विरोधातील फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याबाबत न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले आहेत. हा अहवाल न्यायालयाने फेटाळलून लावला. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असल्याचा आणि याप्रकरणातील खरा सूत्राधार उघड होऊ नये यासाठी सरकार शुक्ला … Read more

सीमाप्रश्नी बोम्मई आक्रमक मात्र, शिंदे -फडणवीस गप्प का?; अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेतात हे कळायला अर्थ नाही. ते अद्याप गप्प का आहे? कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत?,” असा सवाल करत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. अजित … Read more

“सीमावाद आहे न्यायालयात असताना तुम्ही विधानसभेत ठराव घेतलाच कसा”; रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात सीमावादावरून घमासान चालू आहे. या सीमावादावरून राज्यात टोकाचे राजकारण चालू झाले आहे. या सीमावादावरून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा झाली होती. त्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यावेळी सांगण्यात आले होते. यानंतरदेखील बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी चिथावणीची … Read more

आमदार संतोष बांगर यांनी चंद्रकांत खैरे यांना दिले ‘हे’ आव्हान

Bangar And Khaire

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे नेते संतोष बांगर (Santosh Bangar) आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध पाहायला मिळत आहे. बांगर यांनी संजय राऊतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या टीकेला आता बांगर (Santosh Bangar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले होते … Read more

Devendra Fadnavis : ‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण आणणार; देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Devendra Fadnavis

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल सभागृहात ‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण आणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘‘शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रीकरण यांच्या प्रभावामुळे लहान वयातच विकृत दृष्टिकोन तयार होतो. त्यातून लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही विकृती रोखण्यासाठी पोर्नोग्राफीक मजकुरावर संपूर्ण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असून यासाठी राज्यात … Read more

आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ‘या’ आजारांचाही समावेश; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाच्या घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान आज अधिवेशनात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महात्मा फुले जण आरोग्य योजनेत समावेश करण्यात आलेल्या महत्वाच्या उपचाराची माहिती देत घोषणा केली. आजाराशी निगडित अशा स्थिव्यंग, गतिमंद, न्यूरोजीकल रुग्णांवरील उपचारांचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य … Read more

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महिला आमदाराच्या मागणीची दखल; विधीमंडळांच्या इमारतीमध्ये सुरु केला ‘हिरकणी’ कक्ष

Eknath Shinde started 'Hirakani' room

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहेत. अधिवेशनात सत्ताधारी तसेच विरोधकांच्यामध्ये अनेक विषय, प्रश्नावरून वाद होत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही सर्वसामान्यांचा व आपुलकि, मदतीचा विषय जर आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घ्यायला गट-तट पाहत नाही. त्याचाच प्रत्यय त्यांनी विधिमंडळ परिसरात सुरु केलेल्या हिरकणी कक्षाच्या निर्णयावरून … Read more