गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले-“सहकार क्षेत्र देशाला 5000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवू शकते”

नवी दिल्ली । केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की,”सहकार क्षेत्रामध्ये भारताला 5,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हे तर कृषी क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यातही ते मोठे योगदान देऊ शकते.” “तसेच सहकार मॉडेलची अंमलबजावणी केल्यास कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा झपाट्याने विकास होऊ शकतो,” असेही ते म्हणाले. लाल बहादूर शास्त्री यांचे श्वेतक्रांतीचे स्वप्न … Read more

Amazon च्या मुद्द्यावर CAIT ने पंतप्रधान मोदींना हस्तक्षेप करण्यास सांगितले, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने आज देशाच्या ई-कॉमर्स व्यवसायात विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांनी केलेल्या धांदल आणि मनमानीच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये त्यांना थेट हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात खेद व्यक्त करताना, CAIT ने म्हटले आहे की,” अमेरिकन सिनेटचे सुमारे 15 सदस्य … Read more

Cabinet Decisions: निर्यातदारांना मदत करण्यासाठी केंद्र देणार 5 वर्षात 4400 कोटी रुपये, 59 लाख लोकांना मिळणार रोजगार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी मालकीच्या निर्यात क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन लिमिटेड (ECGC Limited) मध्ये 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.” केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, “ECGC देखील सार्वजनिक ऑफरद्वारे (IPO) लिस्टिंग केली जाईल. 2021-22 पासून 5 वर्षांसाठी सरकार ECGC मध्ये … Read more

ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले -“ड्रोन क्षेत्रात येत्या तीन वर्षात 5000 कोटींची गुंतवणूक, 10,000 लोकांना मिळणार रोजगार”

नवी दिल्ली । बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑटो, टेलिकॉम आणि ड्रोन सेक्‍टरसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. याअंतर्गत, 2030 पर्यंत भारताला ड्रोन हब बनवण्याच्या दिशेने पावले उचलताना, केंद्राने ड्रोन आणि ड्रोन कम्पोनंटसाठी प्रोडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह (PLI Scheme) मंजूर केले आहे. त्याचवेळी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी सांगितले … Read more

“भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग वाढल्याने ‘या’ कंपन्यांच्या उत्पन्नात 17% वाढ होईल” – CRISIL Ratings

नवी दिल्ली । भारतीय क्रेडिट रेटिंग एजन्सी CRISIL Ratings ने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत दिले आहेत. रेटिंग एजन्सीचे म्हणणे आहे की,”भारतीय अर्थव्यवस्थेत स्थिर वाढ होण्याची चिन्हे आहेत. यामुळे, 2021-22 या आर्थिक वर्षात देशातील इंजीनियरिंग आणि कॅपिटल गुड्स कंपन्यांच्या महसुलात 15 ते 17 टक्के वाढ अपेक्षित आहे.” CRISIL ने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की,”कंपन्यांनी केलेल्या … Read more

125 रुपयांचे हे खास नाणे जारी, ते कसे आणि कोठून खरेदी करायचे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 1 सप्टेंबर रोजी 125 रुपयांचे खास स्मारक नाणे (Commemorative Coin) जारी केले आहे. त्यांनी हे नाणे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस (ISKCON) चे संस्थापक श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त जारी केले आहे. ISKCON ला हरे कृष्णा चळवळ म्हणूनही ओळखले जाते. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे … Read more

Cabinet Decisions : केंद्र सरकारने 15,000 कोटी रुपयांच्या FDI प्रस्तावाला दिली मंजुरी, यामुळे रोजगार कसा वाढेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । इंफ्रास्‍ट्रक्‍चर सेक्‍टरमध्ये थेट परकीय गुंतवणूकी (FDI) संदर्भात केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने (CCEA) कॅनडाच्या पेन्शन फंडाशी संलग्न असलेल्या अँकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडच्या 15,000 कोटी रुपयांच्या FDI प्रस्तावाला मंजुरी दिली. ही रक्कम वाहतूक आणि लॉजिस्टिक तसेच विमानतळाशी संबंधित सेवा … Read more

#TokyoOlympics : तो किस्सा ऐकून पंतप्रधान मोदींनी थोपटली कुस्तीपटू बजरंग पुनियाची पाठ; पहा Video

नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) पदक मिळवून दिल्यानंतर नुकतीच सर्व पदक विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी भारताला कुस्तीमध्ये कास्य पदक मिळवून देणारा बजरंग पुनियाची पंतप्रधानांनी पाठ थोपवली. पायाला दुखापत झाली असताना देखील उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधानांनी पुनिया यांचे केले कौतुक. पायाला दुखापत असताना पट्टी काढून टाकून खेळण्याचा निर्णय कसा घेतला … Read more

सरकारची नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी काय आहे आणि त्याचा तुमच्या वाहनावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सरकारने आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमध्ये गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत भाग घेतला. या शिखर परिषदेत, पीएम मोदींनी राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी देखील सुरू केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही पॉलिसी देशातील अयोग्य वाहने वैज्ञानिक पद्धतीने काढण्यात मोठी भूमिका बजावेल. सरकारची ही स्क्रॅपिंग पॉलिसी काय आहे आणि त्याचा तुमच्या वाहनावर … Read more

पंतप्रधान मोदींनी लाँच केली नवीन स्क्रॅपिंग पॉलिसी, याद्वारे गुंतवणुकीला मिळणार चालना

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत भाग घेतला. या शिखर परिषदेत, पीएम मोदींनी राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी देखील लॉन्च केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की,” हि पॉलिसी देशातील अनफिट वाहने वैज्ञानिक पद्धतीने काढण्यात मोठी भूमिका बजावेल.” केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी … Read more