मोदींमुळे तुमची आर्थिक उलाढाल वाढली? अदानींनी सगळंच सांगून टाकलं

narendra modi gautam adani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अदानी ग्रुपचे चेअरमन आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात भरपूर वाढ झाली आहे. विरोधकांनी यावरून अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधावर निशाणा साधला होता. त्याच दरम्यान तुम्हाला खरच मोदींमुळे फायदा झाला का ? असा सवाल एका इंटरव्हिव्ह मध्ये अदानी यांना केला असता त्यांनी … Read more

भाजपच्या विजयानंतर मोदींचे Tweet; नेमकं काय म्हणाले?

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होम ग्राउंड असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपने तब्बल १५० हुन अधिक जागांवर विजय मिळवत २७ वर्षांपासूनची आपली सत्ता कायम राखली. या विजयांनंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गुजरातच्या जनतेचं आभार मानले आहे. धन्यवाद गुजरात. निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल … Read more

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार; तारीखही ठरली

samruddhi mahamarg pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. 11 डिसेंबरला नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील. मोदींच्या दौऱ्याआधी प्रशासनही तयारीला लागलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समृद्धी महामार्गाचे उदघाटन लांबले होते. … Read more

काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच माणूस म्हणतात, पण…; मोदींचा मोठा आरोप

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्षाने जोरदार प्रचार सुरु केला आहे. याचवेळी सुरेंद्रनगर येथील एका सभेला संभोधित करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे. काँग्रेसवाले मला नाल्यातील किडा, नीच आणि आणि मौत का सौदागर म्हणतात पण मी गुपचूपपणे मी सर्व अपमान गिळतो असं त्यांनी म्हंटल. … Read more

डॉ. कराडांच्या ‘त्या’ कृत्याचे मोदींनी केले कौतुक

karad

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे कौतुक केले आहे. विमान प्रवासादरम्यान रक्तदाब कमी झाल्यामुळे एक प्रवासी सीटवरुन खाली पडला होता. प्रोटोकाॅल बाजूला ठेवून कराड यांनी प्रवाशावर उपचार केले होते. त्या प्रवाशाचा जीव वाचवला. यामुळे मोदी यांनी कराड यांचे कौतुक केले आहे. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की माझे सहकारी डाॅ … Read more

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीवर सध्या बंदी घातली जाणार नाही ! रेग्‍युलेशनच्या कक्षेत आणण्यावर झाले एकमत

Cryptocurrency

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सीच्या भवितव्याबाबत सध्या सुरू असलेल्या आर्थिक बाबींवर संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत डिजिटल करन्सीच्या गुंतवणुकीवर बंदी घालता येणार नाही यावर एकमत झाले आहे. मात्र, क्रिप्टोकरन्सी मार्केटच्या सदस्यांना मीटिंगमध्ये आमंत्रित केल्यामुळे, डिजिटल करन्सी गुंतवणूक नियमनाच्या कक्षेत आणण्याचा विचार केला जात आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या … Read more

Cryptocurrency च्या भवितव्याबाबत संसदीय समिती आज घेणार महत्त्वाचा निर्णय ! अनेक मुद्द्यांवर संबंधितांशी केली जाणार चर्चा

Cryptocurrency

नवी दिल्ली । केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सीच्या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत आहे. याचाच परिणाम म्हणजे 13 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. आता आज संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीची या मुद्द्यावर पुन्हा बैठक होत आहे. पहिल्यांदाच, नियामक आणि धोरण-निर्माते तसेच क्रिप्टो मार्केटमधील भागधारक या बैठकीत सहभागी होतील. आजच्या बैठकीत … Read more

पंतप्रधान मोदींनी तयार केले 77 मंत्र्यांचे 8 गट, ज्यांना सोपवले जाणार प्रशासन सुधारण्याचे काम

नवी दिल्ली । केंद्र सरकार तरुण व्यावसायिकांना सामावून घेण्याचे, निवृत्त अधिकाऱ्यांकडून सूचना घेण्याचे आणि प्रशासनासाठी व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रकल्प निरीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करण्याची योजना आखत आहे. याशिवाय आठ वेगवेगळे गट इतर विविध टप्प्यांवर लक्ष ठेवतील. या गटांमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळातील सदस्यांचा समावेश असेल. सूत्रांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की,”तंत्रज्ञानावर आधारित संसाधने विकसित करण्यासाठी … Read more

PMAY-G: पंतप्रधान मोदी उद्या 1.47 लाख लाभार्थ्यांना जारी करणार पहिला हप्ता, थेट खात्यात ट्रान्सफर केले जाणार 700 कोटी रुपये

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्रिपुरातील 1.47 लाखाहून जास्त लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण म्हणजेच PMAY-G (Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin) चा पहिला हप्ता जारी करतील. पंतप्रधान कार्यालयाने म्हणजेच PMO ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”या निमित्ताने या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 700 कोटींहून अधिक रुपये थेट जमा केले जातील.” त्रिपुरासाठी … Read more

आदिशंकराचार्य कोण होते ? 32 वर्षांचे आयुष्य; सनातन धर्माची पुनर्स्थापना कशी केली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदि शंकराचार्यांच्या 12 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. आदि शंकराचार्यांना सनातन धर्माचे पहिले धर्मसुधारक देखील म्हटले जाते. केवळ 32 वर्षांच्या सांसारिक जीवनात आदि शंकराचार्यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत शेकडो धार्मिक सभा घेऊन वेदांचे ज्ञान पसरवले. त्यांच्या या कार्यामुळे बौद्धांचा प्रभाव कमी करून सनातन धर्माची पुनर्स्थापना होऊ शकली. आदि शंकराचार्यांबद्दल … Read more