३ मेपर्यंतच्या लॉकडाऊनसाठी नरेंद्र मोदींची ‘सप्तपदी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशवासीयांच्या अडचणी लक्षात घेऊनच देशातील संचारबंदी ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी आज जाहीर केला. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं. कोरोनाशी संबंधित हॉटस्पॉटवर लक्ष देण्यात येत असून ज्या ठिकाणी २० एप्रिलपर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाहीत तिथे अत्यावश्यक सुविधा चालू करण्यात येतील … Read more

भारतातील लाॅकडाउन ३ मे पर्यंत – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | देशात लागू असलेला ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे … Read more

‘आपण भारताचे लोक’ बाबासाहेबांच्या प्रेरणेने कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करु – नरेंद्र मोदी

बाबासाहेबांच्या संघर्षाच्या प्रेरणेतून कोरोनाविरुद्धचा लढा आपण यशस्वी करु.

सोनिया गांधींचे मोदींना भावनिक पत्र; म्हणाल्या हातावर पोट असलेल्यांची काळजी घ्या

वृत्तसंस्था । देशात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व छोटे-मोठे उद्योग बंद आहते. याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम हातावरचं पोट असलेल्या सगळ्यांवर होत आहे. रोज कमावून खाणाऱ्या अशा लोकांना आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या कालावधीत अशा सगळ्या लोकांची काळजी घ्या, या आशयाचं पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया … Read more

मोदींचं उद्या देशाला संबोधन; काय बोलणार या चिंतेने जनतेच्या पोटात गोळा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं २१ दिवसांचं लॉकडाऊन १४ एप्रिलला संपत आहे. या लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांनी अगोदरच लॉकडाऊन वाढवल्यानंतर आता केंद्र … Read more

२० लाख सुरक्षा स्टोअर्स उघडण्याची योजना सरकारची योजना! सलून, किराणामाल,कपड्यांसह मिळतील “या” गोष्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे किराणा दुकान वगळता सर्व दुकाने बंद आहेत, ज्यामुळे लोकांना ना केस कापता येत आहेत ना त्यांना कपडेही खरेदी करता येत आहे. याच कारणास्तव,आता सरकारने ‘सुरक्षा स्टोअर’ उघडण्याची तयारी केली आहे. येत्या ४५ दिवसांत अशी २ दशलक्ष सुरक्षा स्टोअर्स देशात सुरू होण्याची अपेक्षा आहे. यासाठी सरकार मोठ्या एफएमसीजी कंपन्यांसह आसपासच्या रिटेल … Read more

नरेंद्र मोदी अन् अडवाणींसोबत रामायणातील सीताचा ‘हा’ फोटो होतोय व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दूरदर्शनवरील बहुचर्चित टीव्ही सीरियल ‘रामायण’ या देशव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान परत दाखविण्यात येते आहे तेव्हापासूनच या शोचे प्रमुख कलाकार आजच्या तरूण पिढीमध्ये लोकप्रिय होत आहेत.या शोमध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचे एक जुने छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या छायाचित्रामध्ये दीपिका पीएम नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत बसलेली … Read more

पेटीएमने पीएम-केअर फंडसाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन जमा केले १०० कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिजिटल पेमेंट्स कंपनी पेटीएमने कोविड -१९ संकट दूर करण्यासाठी पंतप्रधानांच्या नागरी सहाय्य आणि आपत्कालीन मदत निधी साठी १०० कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत. पेटीएमने यापूर्वी जाहीर केले होते की पीएम-केअर फंडात १०० कोटी रुपयांचे योगदान देण्याचा त्यांचा मनसूबा आहे. पेटीएमने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की प्रत्येक योगदान किंवा वॉलेट … Read more

परदेशातून आल्यावर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला स्वतःमध्ये आढळले कोरोनाची लक्षणे , नंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जग हे कोरोना व्हायरसच्या हाहाकाराने त्रासले आहे. भारत मध्ये देखील या महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली,जी १४ एप्रिल रोजी संपणार होती.यामुळेच परदेशातून जाऊन आलेले लोकं सध्या चिंतीत आहेत. या दरम्यान बॉलीवुड अभिनेत्री कृती खरबंदानेही तिच्या आरोग्याशी निगडित एक मोठा … Read more