मोदींकडून विरोधकांच्या INDIA ची तुलना इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीशी

Narendra modi on opposition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपविरोधातील देशभरातील विरोधकांच्या INDIA ची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे. “नावात भारत किंवा भारतीय जोडून कोणीही भारतीय होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही ‘INDIA’ नाव लावलं होतं. इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘INDIA’ आहे” असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आज पार पडलेल्या भाजपच्या … Read more

Satbara Utara : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार ७/१२ उतारा, बाजारभाव; जमिनीची मोजणीही होणार मोफत, आजच करा हे काम

Satbara utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती असून अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. मात्र असे असले तरी ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो अशा शेतकऱ्याची मात्र अनेकदा परवड होताना दिसते. ७/१२ उतारा असो की शेतमालाचे दर यासाठी शेतकऱ्यांचे वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे सुरू असतात. शेतकऱ्यांची ही … Read more

BREAKING : भाजपची आता खैर नाही! 26 विरोधी पक्षांची संयुक्त ‘INDIA’ आघाडी

BREAKING : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देशातील सर्व विरोधी पक्षांची संयुक्त बैठक बंगळुरू येथे पार पडली आहे. या बैठकीमध्ये देशातील 26 पक्ष हजर होते. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष बंगळुरुमध्ये भाजपविरोधात एकवटले आहेत. मुख्य म्हणजे, या 26 विरोधी पक्षांच्या आघाडीला “इंडिया” असे नाव देण्यात आले आहे. इंडिया म्हणजेच Indian National Democratic Inclusive … Read more

Bastille Day निमित्त भारतीय सैन्याचे फ्रान्समध्ये संचलन; पंतप्रधान मोदींनी दिली सलामी (Video)

Bastille Day Parade 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फ्रान्समध्ये आज, 14 जुलै रोजी राष्ट्रीय दिन साजरा केला जात आहे. या दिवसाला बॅस्टिल डे म्हणून साजरा केला जातो. परंतु यंदाचा फ्रांसचा राष्ट्रीय दिन भारतासाठी सुद्धा खूप खास आहे. याचे कारण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना फ्रांसने प्रमुख पाहुणे म्हणून यंदा निमंत्रित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत फ्रान्सला गेलेल्या भारतीय लष्कराच्या … Read more

Sukanya Samriddhi Yojana : आता मुलींच्या भविष्याची चिंता सोडा!! सरकारने आणली आकर्षक योजना

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana । मुलगी झाली कि ती लहान असल्यापासूनच तिच्या शाळेपासून ते लग्नासाठीपर्यंत सर्वकाही तयारी करण्यास सुरुवात केली जाते. तिच्या लग्नासाठी पैसे जमा करणे हा यातला सर्वांत महत्वाचा भाग असतो. म्हणूनच मुलींच्या पुढील भविष्याचा विचार करत केंद्र सरकारने एक योजना अमलात आणली आहे. या योजनेचे नाव सुकन्या समृध्दी योजना असून सध्या ती खूपच लोकप्रिय … Read more

पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च”लीजन ऑफ ऑनर” पुरस्कार जाहीर; बनले पहिले भारतीय मानकरी

PM Modi Legion of Honor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फ्रान्सचा सर्वोच्च मानला जाणारा “लीजन ऑफ ऑनर” (Legion of Honor) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवण्यात आलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सकडून जगातील विशेष काम करणाऱ्या नेत्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार नरेंद्र मोदी … Read more

यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी नरेंद्र मोदी ; रोहित टिळक यांची माहिती

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती ट्रस्टचे विश्वस्त … Read more

विरोधी ऐक्यामागचं अपुरं गृहितक

oppositions leaders in india

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दीड डझन राजकीय पक्षांची परवा पाटण्यात बैठक पार पडली. या बैठकीतले फार तपशील जाहीर झालेले नाहीत, पण भाजपच्या विरोधकांनी एकत्र लढायचं याच्या आणाभाका घेतल्या गेल्या, एवढं कळलंय. एवढंच ठरवायचं होतं, तर काश्मीरपासून केरळपर्यंच्या नेत्या-मुख्यमंत्र्यांना गोळा कशाला करावं लागलं, असा प्रश्न कुणालाही पडावा. पण राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांची अनुपस्थिती, अरविंद … Read more

आता लढाऊ विमानांचे इंजिन भारतातच तयार होणार; GE Aerospace ची HAL सोबत मोठी डील

GE aerospace mou with HAL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून याच दरम्यान भारत आणि अमेरिका दरम्यान एक मोठा करार झाला आहे. अमेरिकेची जीई एरोस्पेस (GE Aerospace) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात हा करार झाला आहे. या कराराअंतर्गत जीई एरोस्पेस आता एचएएलच्या सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी (IAF) लढाऊ जेट इंजिन बनवेल. जनरल इलेक्ट्रिकच्या … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना 14 वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाचे अपडेट्स समोर

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान किसान सन्मान योजनेकडे (PM Kisan Yojana) बघितलं जाते. या योजनेअंतर्गत देशभरातील करोडो अल्प भूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी 6000 रुपयांची मदत केली जाते. एकूण 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपयांच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. शेती करत असताना शेतकऱ्याला आर्थिक हातभार लागावा हा … Read more