PFI ने मोदींवर हल्ला करण्याचा कट रचला होता? ED चा मोठा दावा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्या देशभरातील विविध ठिकाणांवरील छापेमारी नंतर 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान, ईडीने मोठी धक्कादायक धक्कादायक माहिती दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा कट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने रचला होता. 12 जुलै रोजी मोदींच्या पाटण्यातील रॅलीत स्फोटाची तयारी … Read more

मोदींना फाशी मिळावी यासाठी …; धक्कादायक माहिती समोर

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2002 च्या गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी कट आखण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड यांच्यासह तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. सेटलवाड यांच्यासह माजी पोलीस महासंचालक आरबी श्रीकुमार (निवृत्त) आणि माजी आयपीएस अधिकारी … Read more

पंतप्रधान मोदींनी चित्ते आणले पण दाऊद, मेहुल चोक्सी, मल्ल्या यांना आणण्याचं काय झालं? – पवार

Maharashtra Pradesh Congress spokesperson Hanumant Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते (Cheetah) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये (Cheetah) 4 मादी आणि 3 नर यांचा समावेश आहे. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

… तर मोदींना तोंड दाखवायला जागा उरणार नाही; केजरीवालांचा खळबळजनक आरोप

kejriwal modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यम सल्लागार हिरेन जोशी हे देशभरातील मीडिया चॅनेल्सच्या मालकांना आणि संपादकांना धमकवतात असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. येव्हडच नव्हे तर याचे स्क्रिनशॉट शेअर केले तर मोदींना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. दिल्लीतील आम आदमी पार्टीने 18 सप्टेंबर रोजी … Read more

8 चित्ते तर आले, पण 16 कोटी रोजगार का नाही आले? राहुल गांधींचा मोदींना सवाल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. यानंतर भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत मोदींवर निशाणा साधला … Read more

राज्यातून 2 लाख युवकांचे डिग्री सर्टिफिकेट मोदींना पाठवणार – शिवराज मोरे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसने कराड शहरातील रस्त्यावर उतरत आंदोलन केले. २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा करणाऱ्या मोदींनी महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग जर गुजरातला पळवले तर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांनी करायचं काय ? त्यापेक्षा आम्ही अभ्यास करून मिळविलेले डिग्री सर्टिफिकेट तुम्हालाच पाठवून देतो असे परखड वक्तव्य यावेळी … Read more

नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं. मोदी हे ओबीसी नाहीत आणि आम्ही ते आम्ही देशासमोर आणू असा इशाराही त्यांनी दिला. आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी … Read more

काँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच चित्ते भारतात; बाळासाहेब थोरातांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. मात्र यावरूनही श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. काँग्रेसच्या प्रयत्नांमुळेच हे चित्ते भारतात आले असं म्हणत बाळासाहेब थोरात … Read more

मोदीजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात; कंगनाच्या शुभेच्छानी वेधले लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस आहे . या निमित्ताने संपूर्ण जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मोदींजी, तुम्ही राम-कृष्णासारखे अमर आहात असं म्हणत तिने मोदींना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. कंगनाने तिच्या … Read more

70 वर्षांनंतर चित्ता भारतात; मोदींकडून स्वागत अन् फोटोसेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 70 वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे आणण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सर्व चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. यावेळी मोदींनी फोटोसेशन केल्याचेही पहायला मिळाले. नामिबिया तुन आणलेल्या एकूण आठ चित्त्यांमध्ये पाच मादी तर तीन नर … Read more