Mahatma Gandhi Assassination : गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केलीच नाही; सावरकरांच्या पुस्तकात वेगळाच दावा

Mahatma Gandhi Assassination Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल (Mahatma Gandhi Assassination) एक दावा समोर आला आहे. नथुराम गोडसेने (Nathuram Godse) मारलेल्या गोळ्यांमुळे गांधीजींचा मृत्यू झाला नाही असा मोठा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या पुस्तकातून करण्यात आला आहे. रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं नवी दिल्लीत … Read more