काँग्रेसचे 8 आमदार फुटले; भाजपमध्ये केला प्रवेश

congress vs bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी देशभर भारत जोडो यात्रा काढत असतानाच दुसरीकडे गोव्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार फुटले असून त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दिगंबर कामत, मायकेल लोबो, डेलीला लोबो, राजेश फळदेसाई, … Read more

ज्ञानवापी मशीद प्रकरण : कोर्टाने मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

Gyanvapi Mosque

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्ञानवापी मशीद प्रकरणात वाराणसी न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया समितीची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने पाच महिला हिंदू पक्षांच्या बाजूने निकाल दिला आहे. तसेच या खटल्याची पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं आहे. ज्ञानवापी संकुलातील शृंगार गौरीसह अन्य धार्मिक स्थळांवर नियमित पूजा करण्यास परवानगी देण्याची … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सेंट्रल विस्टाचे आज उद्घाटन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. सेंट्रल विस्टा अवेन्यु हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याशिवाय नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण यावेळी करण्यात येणार आहे. तसेच राजपथच नाव कर्तव्यपथ केलं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. … Read more

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आजपासून सुरुवात; काँग्रेस चार्ज होणार??

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्यास काँग्रेस सज्ज झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आजपासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेचा उद्देश प्रेम आणि बंधुता पसरवणे हा असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. म्हणूनच याला ‘भारत जोडो यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी … Read more

देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी २४ तास काम करतात. आणि मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीतील रामलीला … Read more

…तर भाजप फक्त 50 जागांवर येईल; नितीशकुमारांचा मोठा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2024 लोकसभा निवडणुकीत देशभरातील सर्व विरोधक एकत्रितपणे लढल्यास भाजप फक्त 50 जागांवर येईल असा मोठा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. पाटणा येथील पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संबोधित करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. या बैठकीत बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या स्थितीवर आवाज कसा उठवायचा यावर चर्चा करण्यात आली आणि रणनीती ठरविण्यात … Read more

INS विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील; मोदींच्या हस्ते अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारतीय नौदलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. केरळ येथे पहिल्या स्वदेशी कोची शिपयार्ड लिमिटेड येथे भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आयएनएस विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे, असं विधान यावेळी मोदींनी केलं. मोदींच्या हस्ते यावेळी … Read more

मोदींच्या वाढदिवशी भाजपचा मोठा प्लॅन; 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात कार्यक्रम राबवणार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस असेल. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून खास कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु आहे. हे कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी भाजपने आपले सरचिटणीस अरुण सिंग यांच्या नेतृत्वाखाली आठ … Read more

दाऊदची माहिती देणाऱ्यास 25 लाखांचे बक्षीस; NIA ची घोषणा

dawood ibrahim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील कारवाई आणखी तीव्र झाली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी’ कंपनीच्या टोळीतील संबंधांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रोख बक्षीस जाहीर केले आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NIA ने 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. छोटा शकीलवर 20 लाख रुपये तसेय अनिस, चिकना आणि मेननवर … Read more

कमी मार्क्स दिले म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच झाडाला बांधून मारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिक्षकांनी कमी गुण दिले म्हणून थेट त्या शिक्षकालाच आंब्याच्या झाडाला बांधून विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इयत्ता 9वीच्या 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या शनिवारी निकाल लागला. ज्यामध्ये 11 विद्यार्थ्यांना दोन विषयात डी … Read more