बिहार- झारखंड मध्ये ED- CBI ची छापेमारी; आरजेडी नेते टार्गेटवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहार मध्ये सत्ताबदल होताच सीबीआय आणि ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी सुरु केली आहे. जमीन देवाण-घेवाण प्रकरणी आरजेडी आमदार सुनील सिंग, माजी आमदार सुबोध रॉय, राज्यसभा खासदार अशफाक करीम आणि फयाज अहमद यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बिहारमाधे नव्याने स्थापन झालेल्या नितीशकुमार यांच्या … Read more

मथुरेतील मंदिरात चेंगराचेंगरी; 2 जणांचा मृत्यू, 50 हुन अधिक बेशुद्ध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच उत्तर प्रदेशमधील मथुरेतील ‘बांके बिहार’ मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मंदिरातील प्रसिद्ध मंगला आरतीदरम्यान ही घटना घडली. या घटनेत २ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीकृष्ण जन्मोत्सवानंतर बांके बिहारी मंदिरात मंगला आरतीवेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिराच्या … Read more

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी CBI ची छापेमारी

manish sisodiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. आज सकाळीच सीबीआयने ही कारवाई केली असून सिसोदिया यांच्या निवासस्थानी सीबीआयचे अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास २० ठिकाणी सीबीआय कडून छापेमारी सुरु आहे. या कारवाई नंतर सिसोदिया यांनी ट्विट करत केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. … Read more

सरकारी नोकरीसाठी तरुणींना एखाद्यासोबत…; कॉंग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान

Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांना सरकारी नोकरी मिळवायची असेल तर त्यांना लाच द्यावी लागते. आणि तरुणींना सरकारी नोकरीसाठी एखाद्यासोबत झोपावं लागतं,”असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे काँग्रेस आमदार प्रियांक खडगे यांनी केलं आहे. देशातील वाढत्या बेरोजगारी विरोधात भाजपवर टीका करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे, त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यात अनेक सरकारी … Read more

नितीशकुमार भाजपला हादरा देणार? काँग्रेस- आरजेडी सोबत सत्तास्थापनेच्या चर्चाना उधाण

nitish kumar modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात शिवसेनेला फोडून भाजपने सत्तास्थापन केलं असलं तरी आता बिहारमध्ये मात्र भाजपची हातची सत्ता जाण्याची चिन्हे आहेत. बिहारमधील जेडीयू आणि भाजपमधील युती तुटण्याच्या चर्चानी जोर धरला आहे. खुद्द जेडीयूच ही युती तोडण्याची शक्यता आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर या सर्व चर्चाना उधाण … Read more

शिवसेना उत्तरप्रदेश निवडणूक स्वतंत्रपणे लढणार ; संजय राऊतांची घोषणा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश निवडणूक येत्या काही महिन्यांवर आल्या असून राजकीय नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. उत्तरप्रदेश मध्ये बलाढ्य भाजपला मात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ,समाजवादी पक्ष आणि राजद यांनी आघाडी केली आहे. परंतु शिवसेना मात्र या आघाडीत सामील होणार नसून स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत म्हणाले, … Read more

काँग्रेसने “आणीबाणी” लागू करणे हे चुकचं होते : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही चुकीचीचं होती असं कोझिकोडचे खासदार राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला आहे. आरएसएसने आपली माणसं … Read more

धक्कादायक! गेल्या तीन वर्षात पाकिस्तानला व्हिसावर गेलेले 100 काश्मिरी तरुण बेपत्ता

नवी दिल्ली |  जवळपास शंभर तरुण कश्मीरवरून पाकिस्तानमध्ये फिरण्यासाठी गेल्या तीन वर्षात गेले होते. ते तरुण बेपत्ता आहेत. सेक्युरिटी इश्टाब्लिशमेंटने एक नोटीफिकेशन जारी केले आहे. यामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे तरुण एकतर पाकिस्तानमधून परत आले नाहीत. किव्वा भारतात परत आले, पण आत्ता बेपत्ता आहेत. तसेच ते आत्ता दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचा भाग बनले असू … Read more

‘या’ मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी जम्मू काश्मीर मधील गावात पहिल्यांदाच पोहोचवली वीज

वृत्तसंस्था |  स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षाच्या जवळपास काळ होत आला पण, काही भाग अतिशय साध्या गोष्टींसाठी लढताना आणि वाट पाहताना दिसून येतो. अजूनही देशाच्या अनेक भागात वीज पोहचलेली नाही. जम्मू – काश्मीर मधील गणोरी – तंटा या गावीही वीज पोहचली नव्हती. ती वीज इतक्या काळानंतर आज या गावात पोहच झाली. आणि या वीज पोहचण्याला … Read more

भयंकर दुर्घटना !! रस्त्यावरील विजेच्या तारांमुळे प्रवासी बसमध्ये पसरला करंट ; सहा जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील महेशपुरा गावांत काल रात्री एक भीषण दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक बस वीज तारांच्या संपर्कात आली. त्यामुळे बसने पेट घेतला तसेच २० पेक्षा जास्त प्रवाशांना विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसला. या भीषण दुर्घनटनेत सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. … Read more