नवाब मलिकांपेक्षा भयंकर गुन्हे असलेले लोक तुम्ही पक्षात घेतलेत.., राऊतांचा भाजपावर प्रहार

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिवाळी अधिवेशनामध्ये नवाब मलिक यांनी सहभाग नोंदवल्यापासून आणि त्यांना महा आघाडीमध्ये घेण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नकार दिल्यापासून राजकीय वर्तुळात एक वेगळा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच, “तुमच्या सभागृहात आणि संसदेत असे लोक तुम्ही पक्षात घेतलेत ज्यांच्यावर नवाब मलिकांपेक्षा भयंकर … Read more

नवाब मलिकांचा अजित पवार गटाला पाठिंबा!! हिवाळी अधिवेशनात बसले सत्ताधारी बाकावर

Ajit Pawar Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| वैद्यकीय कारणांसाठी तुरुंगातून बाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट देखील घेतली. मुख्य म्हणजे, सभागृहात कामकाज सुरू असताना नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या सगळ्यात शेवटच्या भागावर जाऊन बसले. त्यामुळे मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. … Read more

नवाब मलिकांना मोठा दिलासा!! सुप्रीम कोर्टाकडून 3 महिन्यांच्या जामीनास मुदतवाढ

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनी लाँडरिंग प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांच्या जामीनात पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे वैद्यकिय कारण लक्षात घेऊन कोर्टाने जामीनात तीन महिन्यांची मुदतवाढ केली आहे. यापूर्वी कोर्टाने मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन … Read more

नवाब मलिकांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा? राजकिय चर्चांना उधाण

Ajit Pawar Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्यापासून राष्ट्रवादी पक्षाची विभागणी दोन गटात झाली आहे. आता हा पक्ष नेमका कोणाचा यावर न्यायालयात वाद देखील सुरू आहे. दरम्यान, याकाळातच शरद पवार यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा जाहीर … Read more

मलिकांविरोधातील तक्रार कंबोज यांनी मागे घेतली, नेमक प्रकरण काय?

nawab malik and kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घेतल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. मात्र हे वृत्त खोटे असून आपण कोणतीही तक्रार मागे घेतलेली नाही. कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. अशी माहिती मोहित कंबोज ट्विट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी सध्या पसरत … Read more

नवाब मलिकांना मोठा धक्का : आता मुलावरही झाला गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीचं 100 कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना जामीन मिळाला. तसेच मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक अटकेत आहेत. अशातच मलिकांना आणखी एक धक्का बसला असून त्यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Read more

समीर वानखेडेंना क्लीन चिट !; नेमकं प्रकरण काय?

Sameer Wankhede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी समितीने काही निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांच्याबाबत महत्वाची माहिती दिली. समीर वानखेडे जन्माने मुसलमान नव्हते, वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला असेही सिद्ध झाले … Read more

विधानपरिषदेच्या मतदानासाठी नवाब मलिक, देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिका केली दाखल

Nawab Malik Anil Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्यानिवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली असून आमदार फुटू नये म्हणून तिन्ही पक्षांनी विशेष काळजी घेतली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान करण्यासाठी सर्व आमदार मुंबईत हजर झाले आहेत. निवडणुकीत मतदान करण्यास मिळवावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली … Read more

मलिक- देशमुखांना मतदानाचा अधिकार नाहीच; राष्ट्रवादीचे समीकरण बिघडणार??

malik deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 20 जूनला विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान होणार असून त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख या राष्ट्रवादीच्या तुरुंगात असलेल्या नेत्यांना विधान परिषदेसाठी मतदान करता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांना मतदान करता आले नव्हते. … Read more

नवाब मलिकांचं मंत्रिपद जाणार?; भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान आता मलिक यांचे मंत्रिपद रद्द करण्यासाठी भाजपकडून हालचाली वाढवण्यात आल्या असून त्यांनी मोठा निर्णय घेतला असून नुकतीच सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर मलिकांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली … Read more