उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! वार्षिक उत्पन्न मर्यादा २.५ लाखांवरून ८ लाख रूपये

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मोठी माहिती समोर आली आहे. यापैकी अनेक विद्यार्थी शासकीय तसेच निमशासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेत असतात. आता या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लेखांवरून ८ लाखांवर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली … Read more

महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल; राष्ट्रवादीचं चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र झोपेत असतानाच पडेल असा दावा करत राजकीय खळबळ उडवून देणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील याना राष्ट्रवादी काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हे सरकार 25 वर्ष चालेल अस म्हणत चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे. जनता झोपेत असताना आघाडी सरकार … Read more

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच बंद करा ; नवाब मलिक संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामदेव बाबांच्या वादग्रस्त व्हिडिओ नंतर आयएएम ने कारवाईची मागणी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रामदेव बाबांवर जोरदार टीका केली आहे. गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली . Tasech जे लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई … Read more

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होतंय ; नवाब मलिकांचा हल्लाबोल

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या कोकणाला पॅकेज देण्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात खडाजंगी सुरू आहे. कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, मात्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत … Read more

नवाब मलिकांचं मानसिक संतुलन बिघडलंय ; भातखळकरांची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील इतर किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या चक्री वादळाची पूर्व सूचना संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली होती.  त्याचे इतर जहाजांवरील अधिकाऱ्यांनी पालन केले.  मात्र, ONGC प्रशासनाने देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन केले नाही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ONGC … Read more

नवाब मलिकांना काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत ; भाजपचा हल्लाबोल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रार भाजपाच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती. यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप – प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर कडक शब्दात हल्लाबोल … Read more

“घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा”; रुपाली चाकणकरांचा सणसणीत टोला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीदेखील व्हॅक्सिनवरून केंद्र सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. घरात नाही दाणा अन् मला व्हॅक्सिन गुरु म्हणा, असा सणसणीत टोला रुपाली चाकणकर यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विटरद्वारे हि टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टबरोबर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. … Read more

संपूर्ण देश एकजूट आहे, किती लोकांना मोदीजी अटक करणार ते बघुयाच ; नवाब मलिक यांचं आव्हान

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे कोरोनाने चिंता वाढवली असताना दुसरीकडे कोरोना लसीवरून राजकारण अजूनही सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा लसीवरून केंद्र सरकार वर हल्लाबोल केला आहे. परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी भाजपला केला. देशातील लोकांचा … Read more

फडणवीसजी तुम्ही माशा मारणे स्पर्धा भरवा; नवाब मालिकांचा पलटवार

malik fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सर्वच गोष्टी जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार पलटवार … Read more

परवानगी नसताना ‘ती’ लस फ्रान्सच्या नागरिकांना कशी दिली जाते? नवाब मलिकांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: संपूर्ण देशात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र लसीचा तुटवडा संपूर्ण देशभरात झालेला पाहायला मिळत आहे. सरकारनेदेखील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची घोषणा केली मात्र त्यांचा तुटवडा जाणवत असल्याने 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींना दिली जाणारी लस राज्यात सध्या थांबवण्यात … Read more