ड्रग्ज प्रकरणात जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले की…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Samir Khan)…