NCBचा तपास पोहोचला टीव्ही कलाकारांपर्यंत; टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहरवर गुन्हा दाखल

मुंबई । बॉलिवूड कलाकारांनंतर आता टीव्ही कलाकार नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या(NCB) रडारवर आले आहेत. टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्याविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबिगेल पांडे आणि सनम जोहर हे दोघे रिअल लाईफ कपल आहेत. टीव्हीमध्ये विविध मालिकांमध्ये दोघांनी काम केलं आहे. मागील २ दिवसांपासून NCBकडून अबिगेल पांडे आणि सनम … Read more

दीपिकासोबत चौकशीच्या वेळी उपस्थित राहू द्या; रणवीरची NCB ला विनंती दिलं ‘हे’ कारण

मुंबई । NCB एनसीबीकडून दीपिका आणि बॉलिवूडमधील काही आघाडीच्या कलाकारांना समन्स बजावण्यात आलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी जोडून चौकशी सुरु असणाऱ्या ड्रग्ज कनेक्शनबाबतच्या चौकशीअंतर्गत हे समन्स या कलाकार मंडळींना बजावण्यात आलं आहे. ज्यानंतर आता शनिवारी दीपिकाची चौकशी होणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) अखेर एनसीबीचं समन्स मिळाल्यानतंतर ती पती रणवीर सिंग … Read more

दीपिकानंतर आता दिया मिर्झा NCBच्या रडारवर; लवकरच पाठवणार समन्स

मुंबई । सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीनंतर आता बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटी चौकशीच्या फेऱ्यात ओढले जात आहेत. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे बॉलिवूडची अनेक मंडळी NCBच्या (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) जाळ्यात अडकत आहेत. NCBची टीम या प्रकरणात जेवढ्या खोलात जात आहे त्यात अनेक सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत. … Read more

रिया चक्रवर्तीचा न्यायालयाने दुसऱ्यांदाही जामीन अर्ज फेटाळला; चौकशी पूर्ण होईपर्यंत तुरुंगातच रहावं लागणार

मुंबई । गेल्या २ दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती भायखळा तुरुंगात आहे. रियाने दुसऱ्यांदा तिच्या जामिनासाठी अर्ज केला होता. पण दोन्ही वेळा मुंबई न्यायालयाने तिचा जामिन अर्ज फेटाळून लावत तिला तुरुंगात राहण्याचा निर्णय सुनावला. शुक्रवारी सत्र न्यायालयाने रिया, शौविक यांच्यासह सर्व ६ आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वांना तुरुंगातच रहावं लागणार आहे. एनसीबीने … Read more

अखेर रिया चक्रवर्तीला एनसीबीनं केली अटक

मुंबई ।  अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आज रिया चक्रवर्तीला ताब्यात घेतलं आहे. लवकरच तिच्या रक्ताचीही चाचणी करण्यात येणार आहे. सलग तिसर्‍या दिवशी एनसीबीने रियाची चौकशी केली. यानंतर रियाला अटक करण्यात आली. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री … Read more