उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

pawar thackeray raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण की, नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर संजय राऊत देखील असणार आहेत. आज हे दोघेजण सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतील. त्यामुळे सध्या … Read more

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

Eknath Khadse Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसे यांना तातडीने मुंबईला आणण्यात येणार आहे. त्यासाठी एअर एम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहेत. आज दुपारी एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात … Read more

सुनील तटकरेंना तत्काळ निलंबित करा; सुप्रिया सुळेंचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

Supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीत खासदार सुनील तटकरे यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी केली आहे. परिशिष्ट दहानुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात सुप्रिया सुळे यांनी, कारवाई होत नसल्याने … Read more

गृहमंत्र्यांचा तातडीनं राजीनामा द्यावा.., सुप्रिया सुळेंची थेट मागणी

Supriya Sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा” अशी मागणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे. तर, राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे … Read more

विधिमंडळाची आमदार बाळासाहेब पाटलांना अपात्रतेबाबत नोटीस; म्हणणे मांडण्यास दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर काका-पुतण्या यांचे दोन गट निर्माण झाले आहेत. एक खासदार शरद पवार यांचा गट आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट होय. सध्या या दोन्ही गटातील राजकीय संघर्ष चांगलाच वाढला आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष हा आमचाच आहे, असे सांगत पक्षावर दावा दाखल केला आहे. दरम्यान, … Read more

अजित पवारांना डेंग्यूची लागण; प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत दिली माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) याना डेंग्यूची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अजित पवार मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दिसत नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. आज अखेर त्यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याचे समोर आलं आहे. … Read more

मराठा आंदोलन अजित पवारांवर पडलं भारी! अखेर बारामती दौरा करावा लागला रद्द

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. यामुळे राजकिय पुढाऱ्यांचे गावात जाणे देखील मुश्किल होऊन बसले आहे. याचा सामना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील करावा लागला आहे. आज अजित पवार हे माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजेसाठी बारामतीला जाणार होते. मात्र माळेगावात पुढाऱ्यांना गावबंदी केल्यामुळे अजित पवारांना बारामतीचा दौरा रद्द करावा लागला आहे. … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आरोपांवर शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, त्यांनी पद प्रतिष्ठा राखली पाहिजे..

modi pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अहमदनगर दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच, कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी काय केलं? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, “माझ्यावर आरोप करताना मोदींनी ब्रिफींग केली गेली नसावी अथवा येणाऱ्या निवडणुकीचा धसका मोदींनी … Read more

पंतप्रधान असताना तुम्ही काय केलं? पवारांवरील टीकेनंतर राऊतांचा मोदींना रोखठोक सवाल

Modi Raut Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शिर्डी दौऱ्यावर आले होते. यावेळी पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रात कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सडेतोड उत्तर देण्यात … Read more

शरद पवारांचे जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन; म्हणाले…

Pawar And Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. तर राज्यभरात देखील मराठा बांधवांकडून साखळी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. तसेच, “मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला पण त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरकारने … Read more