नवाब मलिकांना मोठा दिलासा!! सुप्रीम कोर्टाकडून 3 महिन्यांच्या जामीनास मुदतवाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनी लाँडरिंग प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांच्या जामीनात पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांचे वैद्यकिय कारण लक्षात घेऊन कोर्टाने जामीनात तीन महिन्यांची मुदतवाढ केली आहे. यापूर्वी कोर्टाने मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन … Read more