Rohit Pawar ED Enquiry : शरद पवारांचा आशीर्वाद, यशवंतरावांचं पुस्तक घेऊन रोहित पवार ED कार्यालयात दाखल
Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज ED कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. रोहित पवार यांनी चौकशीसाठी जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवारांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे एक पुस्तक दिले ते पुस्तक घेऊनच रोहित पवार ED कार्यालयात दाखल … Read more