NDA च्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड; 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीमध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आज NDA ची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे NDA च्या नेतेपदी निवड करण्यात आली. पुढे नरेंद्र मोदींच्या शपथविधीची ही तारीख ठरवण्यात आली. त्यानुसार येत्या 9 जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी … Read more

मुहूर्त ठरला!! या तारखेला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार

Narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ केव्हा घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबतच एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 8 जून रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान पदाची शपथ घेतील, असे वृत्त समोर आले आहे. यावेळी … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक कधी होणार? किती टप्प्यात मतदान होण्याची शक्यता?

Lok Sabha Election 2024 Schedule

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार उभा करायचा यादृष्टीने पक्षांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने अजून तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. परंतु, मार्च ते एप्रिल महिन्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होऊ शकते. फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग … Read more

भाजपचा ‘जगरनॉट’ आणि ‘इंडिया’ ची अडखळती पावलं

NDA Vs INDIA

विशेष लेख । सुहास कुलकर्णी गेली साताठ वर्षं भारतातले विरोधी पक्ष अत्यंत विस्कळीत अवस्थेत होते. काही पक्ष तर एकमेकांचं तोंड पाहायला तयार नव्हते. प्रत्येक जण आपापलं राजकारण सांभाळण्याच्या मागे होता. काँग्रेस वगळता उर्वरित सर्व पक्ष प्रादेशिक स्तरावरील असल्यामुळे आपापली राज्य राखणं एवढाच त्यांचा स्वार्थ होता. त्यामुळे काही राज्यांमध्ये भाजपला रोखलं गेलं हे खरं, पण राष्ट्रीय … Read more

भाजपकडून नितीश कुमार यांना राज्यपाल पदाची ऑफर; इंडिया आघाडीला फोडण्याचा नवा डाव

nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी देशात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु आता या आघाडीला फोडण्यासाठी भाजपने खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून आता थेट मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी जर ही ऑफर स्वीकारली तर ते पुन्हा एनडीएमध्ये (NDA) … Read more

INDIA की NDA? ‘एक देश एक निवडणुकीचा’ फायदा कोणाला होणार?

INDIA vs NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी विविध कल्पना आखल्या जातात. त्यातीलच एक कल्पना जी सध्या प्रचंड जोर धरतीये, ती म्हणजे ‘एक देश एक निवडणूक’. या संकल्पनेचा फायदा कोणत्या पक्षाला होऊ शकतो. भाजपच्या NDA ला याचा जास्त फायदा होईल कि विरोधकांच्या INDIA आघाडीला होईल असा प्रश्न निर्माण झालाय हे जाणून घेण्यासाठी ऑडियन्स पोल … Read more

“महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे”; मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

uddhav thackeray narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिवसेना- भाजप युती आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निशाणा साधला आहे. नवी दिल्ली येथे NDA खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. यावेळी बोलत असताना मोदींनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, इथून पुढे ही आपल्याला NDA … Read more

आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार NDA खासदारांची बैठक; आगामी निवडणुकांचा ठरणार फॉर्मुला

NDA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक बोलावली आहे. आज ठीक 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत भाजपकडून … Read more

2024 लोकसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? धक्कादायक सर्वे समोर

India vs nda surve 2024 lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha 2024) साठी देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील प्रमुख विरोधात एकवटले असून त्यांनी INDIA या नावाची महाआघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात प्रथमच विरोधकांची INDIA आणि भाजपप्रणीत NDA यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सर्व विरोधक … Read more

2024 ला देशात कोणाचं सरकार येणार?? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

loksabha 2024 election survey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी 2024 लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. भाजप आणि देशभरातील अन्य विरोधी पक्ष असाच सामना 2024 ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान, जर आत्ताच निवडणुका पार पडल्या तर भाजप आपली सत्ता राखेल का? की काँग्रेस मुसंडी मारत पुन्हा एकदा देशात आपलं … Read more