आधी पतीची चाकूने भोसकून हत्या; नंतर स्टेटसवर कबुली देत पत्नीने केला आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली । एका महिलेने आपल्या पतीची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर सोशल नेटवर्किंग साइटवर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर स्वतःआत्महत्येचा प्रयत्न केला. नवी दिल्लीतील छतरपूर एक्स्टेंशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी सांगितले की, महिलेचे नाव रेणुका असून, ती मध्य प्रदेशातील उज्जैन येथे राहत होती. तिचा पती चिराग शर्मा हरयाणाच्या यमुनानगरमध्ये … Read more

WhatsApp ने आणखी एक खास फिचर केले लॉंच, जाणून घ्या त्याबद्दल

नवी दिल्ली । WhatsApp युजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार कंपनी पुन्हा एकदा चॅट अटॅचमेंट मध्ये कॅमेरा आयकॉन उपलब्ध करीत आहे. कंपनीने नुकतेच व्हर्जन नंबर 2.20.198.9 मधून एक नवीन गुगल बीटा प्रोग्राम सबमिट केले आहे. यात अॅपच्या अटॅचमेंटमध्ये लोकेशन आयकॉन सुद्धा नवीन डिझाईनला पाहिले जावू शकते. रुम्सवरून रिप्लेस झाले होते कॅमेरा आयकॉन … Read more

प्रियांका गांधींच्या नव्या बंगल्याचं नाव असणार ‘हे’

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार प्रियांका गांधी एका आठवड्यात नवी दिल्लीतील लोढी इस्टेटमधील आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. प्रियंका गांधी आपल्या कुटुंबीयांसहित गुरुग्राममधील सेक्टर ४२ मध्ये असलेल्या डीएलएफ अरालिया येथील घरात राहणार आहेत. प्रियंका गांधी यांनी सर्व … Read more

ग्राहक सरंक्षण 2019 कायदा आजपासून देशभरात लागू; समजून घ्या त्यातील ठळक मुद्दे

दिल्ली । ग्राहक संरक्षण कायदा 20 जुलै पासून देशभरात लागू केला जाणार आहे अधिसूचना 15 जुलै रोजी केंद्र मंत्रायलायकडू न काढली गेली होती. 1986 रोजी तयार केलेला ग्राहक संरक्षण कायद्याची जागा हा नवीन 2019 हा कायदा घेणार आहे. जुन्या कायद्यांमध्ये नसलेल्या अनेक नवीन तरतुदी या कायद्यांमध्ये असणार आहेत. नवीन कायद्याअंतर्गत ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्षित केल्यास कंपन्यांना … Read more

२० दिवसांमध्ये ५ लाख नवीन कोरोनाग्रस्तांची भर; वीस दिवसांत रुग्णसंख्या झाली दुप्पट

नवी दिल्ली । जगभरात कोरोनाच्या आजाराने हैराण केले आहे. भारतात हि कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात ३४ हजार ८८४ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दाखल झालेले ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये २२ हजार ९४२ रुग्ण बरे झालेत. तर … Read more

आपल्या लक्षातही येत नाही अन् बँका वसूल करतात ‘इतक्या’ प्रकारच्या फी; जाणुन व्हाल आवाक

नवी दिल्ली| २१ व्या शतकात सगळीकडे बँकांना खूप महत्व आले आहे. अगदी छोट्यातले छोटे व्यवहार असले तरी ते व्यवहार बँकांच्या मार्फत केले जात आहेत. अनेक योजनांचे लाभ सुद्धा सरकार कडून बँक खात्यामध्ये डायरेक्ट दिले जातात. त्यामुळे सर्वसामान्य लोक सुद्धा जास्तीत जास्त बँकांचा वापर करतात. शिवाय बँकांनी दिलेली विश्वासाहर्ता त्यामुळे लोक डोळे झाकून बँकाच्या कामकाजावर विश्वास … Read more

एअर इंडिया विकावीच लागेल; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती 

नवी दिल्ली ।  आधीच कर्जाच्या ओझ्या खाली असलेली आणि सध्या कोरोनामुळे आणखी अचडणीत आलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया विकावीच लागेल असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. गेल्या काही काळापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एअर इंडियाचे खासगीकरण गरजेचे असून सरकार त्या दिशेने काम करत असल्याचे हरदीप सिंह पुरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. … Read more

ग्राहकांसाठी मोदी सरकारचा नवीन कायदा लागू , काय आहे कायद्यात वाचा?

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे देशभरात दाखल झाले आहेत. ग्राहक मंचामार्फत अनेक प्रश्न सोडवले जात आहेत परंतु त्याला ,म्हणावे इतके यश येत नाही. तसेच आटा ग्राहकांच्या हितासाठी मोदी सरकार नवीन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. ग्राहक सरंक्षण कायदा २०१९ हा कायदा २० जुलै पासून लागू करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. … Read more

दिलासादायक! मागील २४ तासात प्रथमच ‘इतक्या’ मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्तांना दवाखान्यातून डिस्चार्ज

नवी दिल्ली । देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचा झपाट्यानं फैलाव होतो आहे. एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा शर्थीचे प्रयन्त करत असतानाच याच प्रयत्नांना काही अंशी का असेना, पण यश मिळत असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीचा हवाला देत एएनआयनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मागील २४ तासांमध्ये कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या रुग्णसंख्येत लक्षणीय … Read more

.. म्हणून IAS अधिकाऱ्यानं बारावीत काठावर उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका केली ट्विट

नवी दिल्ली । परीक्षेत मिळणारे गुण हेच सर्वस्व नसतं. किंबहुना त्यांच्या आधारे अमुक एका विद्यार्थ्याचं भवितव्यही ठरत नाही, हेच सध्या एका IAS अधिकाऱ्याची गुणपत्रिका सिद्ध करत आहे. IAS अधिकारी नितीन संगवान यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बारावी इयत्तेती गुणपत्रिका सर्वांच्या भेटीला आणली आहे. सध्या ही गुणपत्रिका आणि त्यासोबत नितीन संगवान यांनी दिलेला संदेश सध्या … Read more