अजित पवार साहेब जे तुम्हाला जमणार नाही ते बोलू नका कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही ; निलेश राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर प्रहार

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार निलेश राणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणा नंतर निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस वर तोफ डागली होती. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना निलेश राणेंना टोला लगावला होता. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात, त्यावर मी व्यक्त व्हायचं का? निलेश राणेंच्या डोक्यावर … Read more

भाजपच्या दिग्गजांना धक्का ; चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंनी स्वतःच्या गावातील ग्रामपंचायती गमावल्या

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीत पराभव पत्करावा लागला आहे. तर भाजप नेते नितेश राणे आणि राम शिंदे यांच्या हातूनही ग्रामपंचायत निसटल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे कोल्हापुरातील खानापूर … Read more

…नाहीतर हाच निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही ; निलेश राणेंचा अजितदादांवर निशाणा

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे बलात्कार प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग प्रकरणी झालेल्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेल्यानंतर भाजपचे खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका केली होती. निलेश राणे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे … Read more

माहिती लपवणे हा गुन्हा, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे – निलेश राणे

Rane Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. मुंडेंवरील आरोपामुळे राष्ट्रवादी कोंडीत सापडली असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. आता भाजप खासदार निलेश राणे यांनी यात उडी घेतली असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. निलेश राणे यांनी … Read more

मुख्यमंत्र्यांना स्वतःचं नाव संभाजीनगर करायचं असलं तरी काँग्रेसला घाबरून नाव बदलणार नाही ; राणेंचा टोला

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमात झळकत असतानाच महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने यासाठी विरोध केला आहे. औरंगाबादच्या नामांतरणाला आमचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलंय. यामुळे महाविकास आघाडीतच ठिणगी पडली आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते शिवसेनेवर जोरदार टीका करत आहे. आता भाजप … Read more

संजय राऊत महाविकासआघाडीत घंटा आहे ; ‘त्या’ फोटोवरून निलेश राणेंनी उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी सर्व प्रमुख नेते, मंत्री हे सपत्नीक या कार्यक्रमासाठी हजर होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सुद्धा हजर होते. मात्र, या … Read more

बेवड्यांची सोय करण्यामध्ये ठाकरे सरकारला जास्त इंटरेस्ट आहे ; निलेश राणेंनी डागली तोफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यामधील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तींना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच 2020-21 वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्य सरकारच्या … Read more

आज महाराज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता – निलेश राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून … Read more

अजित पवार स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही ; निलेश राणेंचा घणाघात

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. अजित पवार यांची स्वतःची काहीही ताकद नाही. अजित पवार यांनी बाता मारु नये, ते स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही, असं म्हणत हल्लाबोल केला. आघाडी सरकार आल्यानंतर … Read more

या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही ; निलेश राणे राऊतांवर संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय … Read more