अर्थसंकल्प2019- महिलांसाठी काय आहे ह्या अर्थसंकल्पा मध्ये?

अर्थसंकल्प२०१९ |अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात कार्यरत महिला कामगारांना विशेष कर सवलत देण्याची तरतूद केली असल्याचे कळते.शैक्षणिक कर्जात विशेष सवलत, तर कामगार महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी लागणारा खर्च, यातून दिलासा देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच जुलैला सादर होणा-या अर्थसंकल्पात कर प्रणालीमध्ये कामगार महिलांना विशेष … Read more

अर्थतज्ञांसोबत केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची बैठक

#अर्थसंकल्प२०१९ | केंद्रीय  श्रीमती.निर्मला सीतारामन यांनी आज सामान्य अर्थसंकल्पीय समारंभात अग्रगण्य अर्थतज्ञांसह विचारविनिमय केला. उपरोक्त बैठकीत चर्चेच्या मुख्य भागांमध्ये आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि त्या मध्ये वाढ , वाढीची आर्थिक स्थिरता, सार्वजनिक क्षेत्रातील कर्ज घेण्याची आवश्यकता,आदर्श आकार आणि इतरांमध्ये गुंतवणूकीत वाढीसह आर्थिक व्यवस्थापन वाढी बद्दल चर्चा केली. अर्थशास्त्रींनी त्यांचे मत पुढे मांडले की पुढील पाच … Read more