निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हे काय वित्त नियोजन आहे का?’

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगाल, पुडुचेरी, आसाम, केरळ, तमिळनाडू या पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल च्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पेट्रोलने राज्यामध्ये शंभरी गाठली आहे. त्यामुळे आधीच कोरोना संकट आणि त्यात इंधन दरवाढ त्यामुळे सामान्य माणूस हा बेजार आला आहे. याच इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे … Read more

पेट्रोल आणि डिझेलला GST च्या कक्षेत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर अनुराग ठाकूर म्हणाले कि…

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींसह ते जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सध्या होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्टेटमेंट समोर आले होते. आता यासंदर्भात एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनीही काही सूचना दिल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर जास्त कर लावण्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की,” जर … Read more

नवीन आर्थिक वर्षात वाढल्या ‘या’ गोष्टींच्या मुदती; नवीन मुदतीत करून घ्या आपले कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2021 पासून सुरू झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीस, बँकिंग सिस्टमचे बरेच नियम देखील बदलले जातात. तसेच 31 मार्चपर्यंत अनेक बँक किंवा सरकारी कागदपत्रांशी संबंधित अनेक कामेही करावी लागतात. यावेळीही अशीच परिस्थिती होती आणि बरीच कामे पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती, परंतु आता सरकारकडून अनेक … Read more

नवीन वित्तीय वर्षापासून या गोष्टी होणार महाग! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी याबाबत

नवी दिल्ली। आज 2020-21 आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस खुप सऱ्या गोष्टी महाग होतील. आजपासून या गोष्टींसाठी आपल्या खिशात अधिक त्रास होईल. खरं तर आजपासून महागड्या होणार्या बहुतेक गोष्टी रोजच्या वापराच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या गोष्टी महाग होणार ते. कार, ​​बाइक, … Read more

Union Budget 2021 चा सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढलाय

Jitendra Awhad On Budget 2021

मुंबई | आज केद्रीय अर्थसंकल्प 2021 लोकसभेत सादर करण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात LIC, IDBI सह अनेक सरकारी संस्थांचे खाजगीकरण करण्याची घोषणा करण्यात आली. यावरुन आता केंद्र सरकारवर टिकेची झोड उठली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाचा सोपा अर्थ म्हणजे देश विकायला काढलाय असं मत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. “या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा सरळ आणि … Read more

Budget 2021 । देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार डिजिटल जनगणना; बजेटमध्ये ३,७६८ कोटी रुपयांची तरतूद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपातील जनगणना होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये ३,७६८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केली. जनगणनेची माहिती ही मोबाईल अॅपच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे. अशा प्रकारे पहिल्यांदाच जनगणनेच्या कामामध्ये मोबाईल फोनचा वापर केला जाणार आहे. सीतारामन म्हणाल्या, या कामगिरीसाठी … Read more

पेट्रोल-डिझेलवर आणखी ‘भार’! पेट्रोल अडीच रुपये तर डिझेलवर ४ रुपये अधिभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू करण्याची घोषणा केली आहे.कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी अधिभार लावण्यात येणार आहे. याचा मोठा फटका पेट्रोल, डिझेलला बसण्याची शक्यता आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी … Read more

Union Budget 2021 : दारू महागणार! मद्यप्रेमींना केंद्र सरकारचा झटका

नवी दिल्ली । दारूवर कृषी अधिभार लावण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे. यामुळे अर्थसंल्पानंतर मद्यपींना झटका बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. … Read more

Budget 2021: यंदाच्या बजेटने शेतकऱ्यांना काय दिलं? घ्या जाणून

नवी दिल्ली । कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन पेटलं असून आज अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आमचं सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे असं सांगत शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट असून गहू उत्पादकांच्या मदतीकरता ७५ हजार ६० कोटी तरतूद असल्याची निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. अर्थसंकल्प सादर … Read more

Budget 2021: केंद्र जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’ आणणार – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन सोमवारी १ फेब्रुवारी २०२१ रोजी संसदेत बजेट सादर करत आहेत. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. देशातील उद्योजक, नोकरदार आणि सामान्य जनतेला बजेटची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी लवकरच लागू करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. काही … Read more