Budget 2021-22: स्वतंत्र भारताच्या पहिल्या बजेटशी संबंधित ‘या’ 10 मनोरंजक गोष्टी जाणून घ्या …

नवी दिल्ली । अर्थसंकल्प हे सरकारचे वार्षिक वित्तीय विवरण आहे ज्यात महसूल, खर्च, वाढीचा अंदाज तसेच वित्तीय परिस्थिती यासारख्या माहितीचा समावेश आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न आणि खर्च यांचा हिशेब असतो. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2021 रोजी ‘2021-22’ बजेट सादर करतील. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर (COVID-19) धोरणात होणाऱ्या बदलांमध्ये कोणत्याही सवलती … Read more

असा असायचा स्वातंत्र्यपूर्व भारताचा अर्थसंकल्प!

Union Budget 2020 | सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या  नेत्यांनी भारतातली संपत्ती ब्रिटनमध्ये कशी वाहून नेली जाते हे दाखवून देत भारतीयांना जागं करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून स्वातंत्रपूर्व भारताचा अर्थसंकल्प नेमका कसा होता हे थोडक्यात पाहुयात. १७९० साली ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा कच्चा अर्थसंकल्प तयार केला होता. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर १८५८ साली ईस्ट इंडिया कंपनीकडून … Read more

Budget 2022: काय स्वस्त अन् काय महाग; चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोना महामारीतुन देश आत्ता कुठे बाहेर पडत असून अर्थमंत्र्यांनी आज अनेक घोषणा करत सर्वसामान्याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी केंद्र सरकारने काही वस्तू स्वस्त करून मोठा दिलासा दिला … Read more

Budget 2022: अर्थमंत्र्यांकडून 5 नदीजोड प्रकल्पाची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे. कोरोना काळामुळे आर्थिक स्थिती बिकट असताना अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा करून जनतेला दिलासा दिला आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी 5 नदी जोड प्रकल्पाची घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांकडून 5 नदी जोड प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तापी नर्मदा, कृष्ण पेन्नार, … Read more

Budget 2022: देशात 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार- निर्मला सीतारामन

nirmala sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. बजेट मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं निर्मला सीतारामन यांनी म्हंटल. या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे. मध्यम आणि लघु … Read more

आठ दिवसांत राज्यांना ९५ हजार ८२ कोटींचा निधी देणार; केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असून अर्थव्यवस्थाही रुळावर येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी राज्यांच्या खात्यात एकत्रितपणे अधिक पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यांच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्र सरकार आठ दिवसांमध्ये ९५ हजार ८२ कोटी रुपयांचा निधी राज्यांना उपलब्ध … Read more

निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, हे काय वित्त नियोजन आहे का?’

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगाल, पुडुचेरी, आसाम, केरळ, तमिळनाडू या पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल च्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पेट्रोलने राज्यामध्ये शंभरी गाठली आहे. त्यामुळे आधीच कोरोना संकट आणि त्यात इंधन दरवाढ त्यामुळे सामान्य माणूस हा बेजार आला आहे. याच इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे … Read more

पेट्रोल आणि डिझेलला GST च्या कक्षेत आणण्याच्या प्रश्नाला उत्तर अनुराग ठाकूर म्हणाले कि…

नवी दिल्ली । पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींसह ते जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सध्या होत आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्टेटमेंट समोर आले होते. आता यासंदर्भात एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनीही काही सूचना दिल्या आहेत. वेगवेगळ्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर जास्त कर लावण्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की,” जर … Read more

नवीन आर्थिक वर्षात वाढल्या ‘या’ गोष्टींच्या मुदती; नवीन मुदतीत करून घ्या आपले कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2021 पासून सुरू झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीस, बँकिंग सिस्टमचे बरेच नियम देखील बदलले जातात. तसेच 31 मार्चपर्यंत अनेक बँक किंवा सरकारी कागदपत्रांशी संबंधित अनेक कामेही करावी लागतात. यावेळीही अशीच परिस्थिती होती आणि बरीच कामे पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती, परंतु आता सरकारकडून अनेक … Read more

नवीन वित्तीय वर्षापासून या गोष्टी होणार महाग! जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी याबाबत

नवी दिल्ली। आज 2020-21 आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस खुप सऱ्या गोष्टी महाग होतील. आजपासून या गोष्टींसाठी आपल्या खिशात अधिक त्रास होईल. खरं तर आजपासून महागड्या होणार्या बहुतेक गोष्टी रोजच्या वापराच्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या गोष्टी महाग होणार ते. कार, ​​बाइक, … Read more