महाविकास आघाडी सरकार चपट्या पायाचे; नितेश राणे यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने केल्या जात असलेल्या आंदोलनावरून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत त्रुटी काढण्याचे काम केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे चपट्या पायाचे सरकार हे गेल्या दोन … Read more

बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा,जनतेच्या नशिबात आघाडीची सजा; राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटुंबीय आणि ठाकरे परिवार यांच्यातील वाद महाराष्ट्राला काही मवा नाही. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे एका व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. या व्यंगचित्रामध्ये … Read more

रझा अकादमी अतिरेकी संघटना, दंगली घडवण्यामागे महाविकास आघाडीचाच हात; नितेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अमरावतीसह काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. या घटनांच्यामागे रझा अकादमी जबाबदार सल्ल्याचा आरोप होत आहे. दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकार व रझा अकादमीवर घणाघात टीका केली. “रझा अकादमी अतिरेकी संघटना असून त्रिपुरात मशिद जाळलीच गेली नाही. ही घटना खोटी आहे. राज्यात होणारे हल्ले … Read more

रझा अकादमी हे महाविकास आघाडीचेच चौथे पिल्लू; नितेश राणेंचे राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे, अशी टीका राऊत यांनी केल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. “दंगल, हिंसाचार घडवण्यामागे रझा अकादमीचाच हात आहे. आणि हे महाविकास आघाडी सरकारचेच चौथे पिल्लू आहे. … Read more

मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? ’, अनिल परबांनी राणेंना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विविध मागण्यानासाठी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. यावरून आज भाजप नेते नितेश राणे यांनी आंदोलकांची भेट घेत राज्य सरकार व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली. राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोण नितेश राणे? … Read more

मुख्यमंत्र्यांना कणा आहे का? नितेश राणेंची आझाद मैदानावर टोलेबाजी

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात भाजप आमदार नितेश राणे यांनी सहभाग घेत ठाकरे सरकार वर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाली. पण या माणसाला कणा आहे का … Read more

रियाज भाटीचे पवार- ठाकरेंसोबतचे फोटो शेअर करत राणेंनी मलिकांना केला ‘हा’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रियाझ भाटी हा दाऊद इब्राहिम चा माणूस असून मोडींसोबत त्याचे फोटो कसे असावा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी रियाज भाटी याचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे फोटो शेअर करत नवाब मलिक यांना सवाल केला आहे. … Read more

आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय; नितेश राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून भाजप व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गंभीर आरोप केले जात आहे. दर ड्रग्ज प्रकरणावरून मलिक यांच्यावरही आरोप केले जात आहेत. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “93 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवले. आता त्यांचाच मुलगा 93 … Read more

“स्वतःची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल”; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ठाकरे सरकावर सध्या नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना आर्थिक मदत यावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री,” अशी टीका राणेंनी केली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी आज ट्विट … Read more

पळून गेलेले परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्याच जास्त जवळचे; नितेश राणेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंग फरार झाले नसून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले आहे, जे केंद्राच्या मदतीशिवाय ते करू शकणार नाहीत, असे म्हंटले होते. राऊतांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते नितेश राणे यांनी घेतला आहे. सध्या पळून गेलेले परमबीर सिंग हे जास्त करून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याच जवळचे होते. त्यामुळे … Read more