राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यातील वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या दोन्ही सुपुत्रांकडून भास्कर जादहव यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर तिया केली जात आहे. दरम्यान आता भास्कर जाधव यांनीही राणे कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंच्या मुलांसारखी मुले कोणाच्या पोटी जन्म घेऊ नये … Read more

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्याच; नितेश राणेंची सडकून टीका

nitesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत त्यांना तमाशातील सोंगाड्याची … Read more

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या; नितेश राणेंची जहरी टीका

nitesh rane bhaskar jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी या घटनेनंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका केली. भास्कर जाधव यांना जे … Read more

हिंमत असेल तर निलेश- नितेश या दोघा भावांनी एकदा खुल्या मैदानात उतरावे; वैभव नाईक यांचं खुल आव्हान

vaibhav naik and rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी सिंधुदुर्गात पेट्रोल पंपावर शिवसेना आमदार वैभव नाईक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. कुडाळ येथे झालेल्या राड्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या सुपुत्र नितेश आणि निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देऊ असं म्हटलं होतं. यावर आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंच्या दोन्ही सुपुत्रांना खुलं आव्हान दिलं आहे. … Read more

तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे, मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवता; राणेंचा घणाघात

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राम मंदिराच्या घोटाळा प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तुमचा उद्धव…आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ? असा … Read more

ठाकरे सरकारच ‘मुंबई मॉडेल’ खोटं : नितेश राणेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईत कोरोना उपचाराच्या नियोजनावरून पंतप्रधानमंत्री यांनी कौतुक केले. त्यानंतर भाजपकडून या कौतुकावरही टीकास्त्र डागले गेले. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही ठाकरे सरकारवर मुंबई मॉडेलवरून सडकून टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे कि, ठाकरे सरकारचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद हि पुणे … Read more

या सरकारने मुडदे पाडण्याचा कार्यक्रम हातात घेतलाय : नितेश राणेंची टीका

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून दररोज आरोप केले जात आहेत. अशात मराठा आरक्षणाच्या निकालावरून तर महाविकास आघाडी व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडी सरकारवर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडूनही आरोप करण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणा प्रश्नावर महत्त्वाचा निकाल देत मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. हा निर्णय दिल्यानंतर … Read more

तिसरी लाट कोरोनाची नसेल तर मराठ्यांची असेल; नितेश राणेंची सिंहगर्जना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत आहेत. आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी सरकारला इशारा दिला आहे. तिसरी लाट कोरोनाची … Read more

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला ; राणेंनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे एसीबीसीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करत आहोत, असं कोर्टाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकार वर निशाणा … Read more

पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर ; नितेश राणेंच गायकवाड यांना प्रत्युत्तर

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्याला आता भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर देखील निशाणा साधला आहे. देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर … Read more