नितु बाळा, तुझ्या वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू ..; सुषमा अंधारेंची पोस्ट चर्चेत

sushma andhare nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना विडिओ शेअर करत बाळासाहेबांशी गद्दारी कोणीं केली असा सवाल केला होता. त्यांनतर आता सुषमा अंधारे यांनीही राणेंवर पलटवार केला आहे. अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील भाषण करतानाच जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये फडणवीस नारायण राणे … Read more

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? CBI ने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती

CBI Disha Salian

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्याशी संबंधित असलेली दिशा सालियान प्रकरणात CBI ने आज एक नवा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन दिशा सालियनचा मृत्यू झाला, असे सीबीआयने तपासानंतर सादर केलेल्या अहवालात म्हंटले आहे. दि. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून 28 वर्षीय … Read more

भारत जोडो यात्रेत चालण्यासाठी कलाकारांना पैसे? राणेंचा आरोप

nitesh rane bharat jodo yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला असून आता ही यात्रा मध्यप्रदेशात जाणार आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा काश्मीर पर्यंत जाणार असून या पदयात्रेत आत्तापर्यंत अनेक कलाकार, राजकीय नेते आणि गोरगरीब जनतेने सहभाग नोंदवला आहे. त्याच दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र भारत … Read more

लटकेंना किती मानसिक त्रास दिला हे त्यांनी…; राणेंचा गंभीर आरोप

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रमेश लटके जिवंत असताना त्यांना किती मानसिक दिला हे त्यांनी मला स्वतः सांगितलं असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. आज अंधेरी पोटनिवडणुकीसाठीही भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शन रॅलीत नितेश राणे सहभागी झाले होते तेव्हा त्यांनी … Read more

आदित्यसेनेने बोंबा मारणं सुरु केलंय, मराठी माणसाला न्याय मिळवून द्या; राणेंचं फडणवीसांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिका निवडणुका जशा जशा जवळ येतील तस तस भाजप आणि शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोप वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी फडणवीसांना केली आहे. मनपाच्या निवडणूका जवळ आल्या … Read more

तर मग आम्ही जयंत पाटलांना ऑफरबाबत सल्ला द्यायचा का? राणेंचा मिटकरींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे याना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिली होती. भाजप तुमचे पंख छाटण्याचे काम करत असून जस रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तशी पाऊले तुम्ही उचला असं आवाहन पंकजा मुंडे याना केलं. याबाबत भाजप आमदार नितेश राणे याना विचारलं असता त्यांनी थेट राष्ट्रवादी … Read more

भास्कर जाधव- नितेश राणेंमध्ये खडाजंगी; नेमकं काय घडलं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । शिवसेना आमदार भास्कर जाधव आज पुन्हा एकदा विधानसभेत आक्रमक रूपात पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी खाली बसून बोलणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला. सुनील प्रभू आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील प्रश्नोत्तर दरम्यान हा प्रकार घडला. मध्ये बोलणाऱ्या नितेश राणेंना काहीतरी शिकवा, अशी विनंती यावेळी भास्कर जाधव अध्यक्षांना केली. नेमकं काय घडलं- … Read more

नितेश राणेंकडून राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन; म्हणाले की त्यांनी..

nitesh rane bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपालांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. नितेश राणे यांनी … Read more

नारायण राणेंना संपवण्यासाठीही अनेक सुपाऱ्या दिल्या होत्या; नितेश राणेंचा आरोप

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली नाही असा दावा बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केल्यांनतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनाही संपवण्याचा प्रयत्न … Read more

कॅमेऱ्यापलीकडे कधीही बघत नव्हते मग सेनेशी संबंध कसा? राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Nitesh Rane Uddhav Thackeray 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा वेस्टिन हाँटेलच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित आज 56 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या नंतर आता भाजप नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी “बाळासाहेब हे हिदुत्वाचे बाप आहेत हे आम्हाला … Read more