नितेश राणेंचा रक्तदाब वाढला; रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची तब्बेत बिघडली आहे. नितेश राणेंचा रक्तदाब वाढला असून त्यांना रुग्णवाहिकेने कोल्हापूर ला हलवणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले होते. काल रात्रीपासून नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरीही नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार आहे. अशातच … Read more