कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेऊन मी शरण होतोय – नितेश राणे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आज नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कणकवली न्यायालयात मी न्यायालयाचा आदर राखत मी शरण जात आहे, असे राणे यांनी यावेळी सांगितले. भाजप आमदार नितेश राणे हेआज कणकवली न्यायालयात शरण आले. तत्पूर्वी … Read more

निलेश राणे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेबाबतचे संकेत दिले. यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयात पोलिसांसोबत माजी खासदार निलेश राणे यांनी हुज्जड घातली होती. त्यावरून पोलिसांनी निलेश राणे यांच्यासह पाच जणांवर ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी संतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान काल कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर काल पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी नितेश राणे यांना घरी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना थबविले होते. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी वाद घेतला होता.

दरम्यान, नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी पोलिसांना मला कायदा शिकवू नका असेही त्यांनी म्हंटले होते. दरम्यान, यावरून जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270,  तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पोलिसांच्यावतीने निलेश राणे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रक्तरंजित राजकारणाची सुरुवात यांनीच केल्याने आज कोर्टाने निर्णय दिला; राणेंच्या निकालाबाबत केसरकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेबाबतचे संकेत दिले. याबाबत शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “जे राजकारणासाठी गुन्हेगारीचा वापर केला जातो. अशा प्रकारचे रक्तरंजित राजकारण या आदी कोकणात कधीच झाले नव्हते. त्याची सुरुवात या लोकांनी केली आहे. … Read more

नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाला शरण

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या नंतर आज नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण आले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र ते पहिल्याच दिवशी न्यायालयात हजर झाले आहेत. नितेश राणे यांच्या सोबतच वकील माणशिंदे आणि … Read more

“असा मस्तवालपणा, गुंडगिरी…”; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Nitesh Rane Shivsena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजपा नेते तथा केंद्रियनमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला. अर्ज फेटाळत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात 10 दिवसांमध्ये हजर होण्याचे आदेशही दिले. यावरून शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “कायद्यापुढे सर्वांना झुकावं लागतं. असा मस्तवालपणा, गुंडगिरी, दादागिरी, लोकांना धमकावणं हे सगळे प्रकार….आता … Read more

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; शरण येण्यास 10 दिवसांची मुदत

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. तसेच त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे लवकरच राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज … Read more

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राणे कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे याना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे अज्ञातवासात असून … Read more

नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस; मुंबईत पोस्टरबाजी

Nitesh Rane Banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे हे अडचणीत असून सध्या ते अज्ञातवासात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत विरोधकांकडून पोस्टरबाजी सुरू आहे. नितेश राणे हरवला आहे असून शोधून देणाऱ्यास कोंबडी बक्षीस अशी पोस्टर मुंबईत लावण्यात आली आहेत. मुंबईतील चर्चगेट स्टेशनबाहेर राणेंचा बॅनर लावण्यात आले आहे. बॅनरवर नितेश राणे यांचा एक फोटो असून … Read more

पोलिसांच्या नोटिसीला नारायण राणेंनी दिले ‘हे’ उत्तर; म्हणाले…

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचा नेत्यांनी केली होती. या दरम्यान चौकशी केन्यासाठी हज राहण्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर नितेश राणे फरार झाले. यांची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना … Read more

होय आम्हीच नारायण राणेंविरोधात तक्रार दिली – विनायक राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज सकाळी कणकवली पोलिसांनी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली. मात्र, ते हजर राहिले नसल्याने पोलिसांनी राणेंच्या घरावर नोटीस चिकटवली. या प्रकाराबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी माहिती दिली आहे. “केंद्रीय मंत्री गुन्हेगाराला पाठिशी घालत आहेत. त्याला लपवून ठेवत आहेत. म्हणून पोलिसांनी राणेंची चौकशी करावी … Read more