मी साखर उद्योगात पडलो तुम्ही पडू नका : नितीन गडकरी

पुणे प्रतिनिधी | साखर उद्योगाला आता बरे दिवस राहिले नाहीत आणि येत्या काळात देखील त्याला काही भवितव्य दिसत नाही असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एवढेच बोलून नितीन गडकरी थांबले नाहीत. तर त्यांनी साखर उद्योगात मी पडलो तुम्ही पडू नका असा चिमटा देखील काढला. ते पुण्यात आयोजित साखर परिषदेत बोलत होते. साखर उद्योग आणि … Read more

भारत सरकार आता पाकिस्तानचे पाणी रोखणार

आंतरराष्ट्रीय| सिंधू, चिनाब आणि झेलम या भारतातून पाकिस्तानकडे वाहात जाणाऱ्या नद्यांचा प्रवाह यमुनेकडे वळविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.काश्मिरात पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलली जात आहेत, अशी माहिती केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. उत्तर प्रदेशात बागपत येथे एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले की या … Read more

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

Untitled design

नवी दिल्ली |लोकसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकून भाजपने पुन्हा एकदा केंद्राच्या सत्तेवर दावा सांगितला. त्या दाव्यानुसार केंद्रात भाजपचे सरकार पुन्हा सत्ता रूढ झाले. काल गुरुवारी सांयकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची  शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण मंत्री मंडळाने देखील शपथ घेतली. त्यानंतर आज खाते वाटप करण्यात आले आहे.  कॅबेनेट मंत्री  डॉ. सुब्रमण्यम जयशंकर- … Read more

महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना मिळाली हि मंत्रीपदे

Untitled design

नवी दिल्ली |महाराष्ट्रातील ६ खासदारांना नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळात सहभाग मिळाला आहे. त्यापैकी ४ कॅबेनेट तर ३ राज्य मंत्रीपदे आहेत. तर मागील मोदी सरकारमधील मंत्री राहिलेले नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुश गोयल हे या वेळी देखील मंत्री झाले आहेत. तसेच आकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना देखील प्रकाश आंबेडकरांना पराभूत केल्याचा इनाम म्हणून मंत्रिपद देण्यात आले आहे. … Read more

नरेंद्र मोदींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बघा एका क्लिकवर

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात काही जुन्या मंत्र्यांना कायम ठेवण्यात आले आहे. तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडतील नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर बऱ्याच दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

या मंत्र्यांच्या खुर्च्या मोदींनी ठेवल्या कायम

कोणत्याही देशाचे राजकारण हे सत्तेच्या खुर्ची भोवती फिरत असते. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्री मंडळातील काही मंत्र्यांना आपल्या खुर्च्या कायम असल्याची आज शाश्वती दिली आहे. तसेच आजच्या शपथ विधी सोहळ्याने यावर शिक्का मोर्तब झाले आहे. आज पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राजनाथ सिंह, गिरीराज सिंह, स्मृती इराणी , रविशंकर प्रसाद , प्रकाश जावडेकर , नितीन गडकरी … Read more

मोदींचे मंत्रिमंडळ तयार ; हि आहेत त्यांच्या मंत्री मंडळातील नावे

Untitled design

नवी दिल्ली |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाला अंतिम रूप देण्यात आले असून ज्यांना मंत्री मंडळात समाविष्ट केले आहे अशा खासदारासोबत नरेंद्र मोदी त्यांच्या शासकीय निवास स्थानी आज चहा पाणी करणारा आहेत. हा चहा पाण्याचा कार्यक्रम आज ठीक ४. ३० वाजता पार पडणार असून नरेंद्र मोदी यावेळी आपल्या मंत्री मंडळात समाविष्ट होणाऱ्या नेत्यांशी संवाद साधणार … Read more

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या त्या एकमेव खासदाराने घेतली नितिन गडकरी यांची भेट, राजकिय वर्तुळात चर्चांना उधान

चंद्रपूर प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी नुकतीच भाजपा नेते नितिन गडकरी यांची दिल्ली येथील निवास्थानी भेट घेतली. यावेळी धानोरकर यांनी गडकरिंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धानोरकरांच्या गडकरी भेटीने राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चां सुरु झाल्या आहेत. गुरुवारी सकाळी बाळू धानोरकर यांनी गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी … Read more

मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथ विधी गुरुवारी ३० मे रोजी सांयकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन या ठिकाणी पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘पार्टी विथ डिपर्न्स’ या उक्तीला धरून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील मोदी सरकार मध्ये अण्णाद्रमुक … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रीपदे

Untitled design

नवी दिल्ली |१६ व्या लोकसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील आठ नेत्यांना मंत्रीपदे मिळाली होती. हि सध्या सध्या कमी अधिक होण्याची शक्यता आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यातील नेत्यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांची मंत्रीपदे पक्की मानली जात आहेत. कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना … Read more