.. तेव्हा गडकरींना आली होती काँग्रेसची ऑफर; स्वतःच केला गौप्यस्फोट

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नितीन गडकरी देशभरातील राजकीय विषयांवर बेधडकपणे आपलं मत मांडताना आपण अनेकदा पाहिलं असेल. आता तर त्यांनी एकेकाळी आपल्याला काँग्रेस प्रवेशाची ऑफर आली होती असं म्हणत त्यासंदर्भातील एक किस्साही सांगितला आहे. नागपूर येथील एका आयोजित … Read more

देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता भाजपच्या पक्षश्रेष्टींनी नवी जबाबदारी सोपवली आहे. फडणवीसांचा केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र वगळण्यात आले आहे. भाजपने आज केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण … Read more

अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल : नितीन गडकरी

Nitin Gadkari Vinayak Mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “विनायक मेटे हे माझ्या जवळचे मित्र होते. त्यांचे अपघाती निधन झाले हे महाराष्ट्राचे नुकसान आहे. रस्त्यावर अपघात होतात. त्यात लोक मृत्युमुखी पडतात. पण सर्वानी … Read more

फडणवीस दिल्लीला गेले तर .. ; नितीन गडकरींचे मोठं विधान

gadkari fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असे म्हणत त्यांनी बावनकुळे यांची राजकीय दिशा स्पष्ट केली. … Read more

बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात; नितीन गडकरी यांचे विधान

Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री गडकरींनी बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली. “एखाद्याकडून आपला काम कसे करवून घ्यायचे यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात … Read more

कायदा तोडण्याचा आम्हाला अधिकार, कारण आम्ही मंत्री आहोत; नागपुरात नितीन गडकरींचे विधान

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असतात. सध्या ते त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी काल नागपुरात मंत्रिपदाबाबत व कायद्याबाबत एक विधान केले आहे. “गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे, असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. … Read more

निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले की…

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकारिणीची नागपुरात बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गडकरी यांनी भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांना निवडणुकीत विजय मिळवण्याच्या व उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने एक सल्ला दिला आहे. “आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही. कुणाचीही-कुठलीही लॉबिंग चालणार नाही. निवडून येण्याची … Read more

खा. श्रीनिवास पाटील, छ. उदयनराजेंची नितीन गडकरीसोबत दिल्लीत मॅरेथान बैठक : जिल्ह्यातील उड्डाणपूल, महामार्गावरील प्रश्नांवर चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिरवळ, वेळे, पारगाव येथे उड्डाणपूल उभारावा, महामार्गाच्या सहापदरीकरण कामाला गती द्यावी. पाटण शहराजवळील पुलाचे काम पूर्ण करावे, यासह सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व जिल्हा मार्गाच्या असणाऱ्या विविध तक्रारींचा निपटारा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी महामार्गांच्या प्रश्नाबाबत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केली. सातारा जिल्ह्यातील अनेक … Read more

….तेव्हापासून गडकरी अस्वस्थ; शिवसेनेने सांगितलं आतील राजकारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात आपण राजकारण कधी सोडतोय अस वाटू लागले. अस खळबळजनक विधान केले. तसेच त्यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करत महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता १०० टक्के सत्ताकारण झालं आहे अशी खंत व्यक्त केली. … Read more

येत्या 5 वर्षात पेट्रोलवर बंदी घालणार, नितीन गडकरी यांचे मोठे विधान

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात इंधनाच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे इंधनाचे दर दोन रुपयांनी जरी कमी झाले तरी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी मोठे वक्तव्य केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना, येत्या पाच … Read more