पुणे- बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार कमी : खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याचे नितीन गडकरीच्या हस्ते उद्घाटन

सातारा | राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे (प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या जुळया बोगद्याचे) अंतिम खुदाईद्वारे खुलेकरणाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार पणन … Read more

पटोलेंवर तत्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा; वादग्रस्त वक्तव्यावर गडकरी आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पटोलेंनी पंतप्रधानांच्या बद्दल वापरलेली भाषा आक्षेपार्ह असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन नाना पटोले यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली … Read more

आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक; गडकरींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग (Road Safety And 6 Airbags Car) अनिवार्य केल्याची घोषणा केली आहे. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी मोठी घोषणा सरकार कडून करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी … Read more

… नया है वह; सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे मोठे वक्तव्य केले होते. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. “नितीन गडकरी मोठे नेते आहेत पण अब्दुल सत्तार नया है वह. असे बोलण्यासाठी … Read more

… तर शिवसेना-भाजप एकत्र येईल; शिवसेनेच्या नेत्याचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी सरकारचा कारभार चांगला चालला असल्याचे आघाडीतील राज्यातील नेतेमंडळी सांगत आहेत. अशात आता शिवसेनेच्या एका मंत्र्यानेच शिवसेना व भाजप एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. “भविष्यात युतीचा प्रस्ताव ठेवल्यास आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच भाजप सोबतच्या युतीचा विचार विनिमय होऊ शकतो, असे … Read more

सरकारने लाँच केले वाहनांचे नवीन BH Series रजिस्ट्रेशन मार्क, कसा फायदा होणार जाणून घ्या

नवी दिल्ली । तुमची बदली दुसर्‍या राज्यात झाली आहे आणि तुम्हाला तुमचे वाहन तेथे वापरायचे आहे मात्र नवीन राज्यात व्हेईकल रजिस्ट्रेशनच्या समस्यांमुळे हे काम इतके सोपे नाही. मात्र आता या समस्या कायमच्या दूर होणार आहेत. खरे तर, भारत सरकारने नवीन वाहनांच्या रजिस्ट्रेशनसाठी भारत सिरीज सुरू केली आहे. नवीन मालिकेतील वाहनांचे रजिस्ट्रेशन संपूर्ण भारतात व्हॅलिड असेल … Read more

चिखलठाण ते वाळूज अखंड उड्डाण पुलाला मिळणार गती !

karad

औरंगाबाद – शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि बहुचर्चित असा औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव हळू हळू पुढे पडत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळलाने नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत औरंगाबाद शहरातील चिकलठाणा ते वाळूजपर्यंत … Read more

शेतकऱ्यांनो तुम्ही अन्नदाता आहात, आता ऊर्जादाता व्हा- ना. नितीन गडकरी

जालना :- उसापेक्षा बांबूची शेती अधिक मिळकत देणारी आणि कमी खर्चाची असून इंधन म्हणून उद्योजकही आता दगडी कोळसाला पर्याय म्हणून प्रायोगिक तत्त्वावर बांबूचा वापर करू लागले आहेत.त्यामुळे बांबूला प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध होईल.ही बाब विचारात घेता अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांनी आता बांबू शेतीकडे वळून ऊर्जादाता बनावे,असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. लातुर येथे … Read more

औरंगाबाद शहरातील ‘या’ मार्गावर होणार तीन मजली उड्डाणपुल

nitin gadkari

औरंगाबाद – नागपूरच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात लवकरच तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल औरंगाबाद-वाळुज या 20 किलोमीटर महामार्गावर उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी काल सायंकाळी लातूरात केली. दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यातील दोन हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांचे … Read more

औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढणार

desai

औरंगाबाद – औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाची रुंदी पाच मीटरने वाढविण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. यामुळे शहरासाठी मंजूर असलेली 1680 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण होइल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज … Read more