त्या’ 365 जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका

supreme court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. मागील आठवड्यात च कोर्टाने ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिलीं होती मात्र ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना … Read more

दिल्लीत जा नाही तर मसनात जा..पण ओबीसींना आरक्षण द्या; चंद्रकांतदादांची ‘मविआ’वर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या आरक्षणाच्या मुद्यांवरून आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवर व महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाकडे या सरकारने दुर्लक्ष केले. या सरकारलाच ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. खासदार आहात ना मग दिल्लीत जा नाही तर … Read more

मागील पाच वर्षे तुम्ही झोपला होता का?; ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांची भाजपवर टीका

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसी समाजाची पुन्हा जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे. अशी मागणी करत … Read more

महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागतंय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकारवरच निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना ओबीसीचे राजकीय आरक्षण देत निवडणूक घेण्यास सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. यामागे नक्की काही … Read more

…तर महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणसहित निवडणूक होतील; आरक्षणाबाबत छगन भुजबळांनी सांगितला ‘हा’ पर्याय

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. यावर ओबीसी समाजाचे नेते तथा अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मध्य प्रदेश सरकारने नेमलेल्या आयोगाने ज्याप्रमाणे अहवाल तयार केला, तसा अहवाल आपल्याला देखील मिळाला आहे. त्यात काही कमी … Read more

महाविकास आघाडीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे राज्यातील राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महा विकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारने ओबीसींच्या … Read more

सुप्रीम कोर्टाकडून मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील ; निवडणूक आयोगाला ‘हे’ दिले आदेश

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुप्रीम कोर्टाकडून देशात ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या ठिकाणी त्या निवडणुका कधी घ्याव्यात याबाबत निर्णय दिला जात आहे. आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली असून ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. तसेच मध्यप्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात निवडणुका घ्या, … Read more

साताऱ्यात जिल्हा ओबीसी अन बलुतेदार संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून सध्या राज्यभर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी आरक्षणावरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशात 2011 साली ओबीसींची जनगणना झालेली आहे.  जनगणना केली असताना केंद्र सरकारकडून डाटा दिला जात नसल्याने केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या विरोधात ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बोंबाबोंब आंदोलन … Read more

देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये; प्रकाश आंबेडकर यांची टीका

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आला आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील चारही पक्षांकडून जनतेची फसवणूक केली जात आहे. देवेंद्र फडवणीस आणि … Read more

‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है’; वडेट्टीवारांचे पडळकरांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी राजकीय आरक्षणासदंर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरटीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री वडेट्टीवार यांनी … Read more