राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” अशी केलीय; पडळकरांची वडेट्टीवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. दरम्यान, आज पडळकरांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “केवळ वाहवा मिळवण्यासाठी वडेट्टीवार व उपमुख्यमंत्री पवार यांनी ४५० कोटींची घोषणा केली आहे. वडेट्टीवारांनी तर टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव … Read more

….तर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन; विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान

vijay wadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्यामुद्द्यावरुन सध्या महाविकास आघाडी व भाजपमध्ये एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. या दरम्यान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे. ओबीसी आरक्षणाचा कुणी बळी घेतला असेल तर तो केंद्रातील भाजप सरकारने घेतला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी … Read more

ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने आतातरी सर्वपक्षीय बैठक घेण्याची हिम्मत दाखवावी – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाचा वाद हा सध्या महाराष्ट्रात चांगलाच पेटलेला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून एकमेकांवर राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या मुद्यांवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत राज्यात पहिले तर राज्य सरकारचा नाचता येईना अंगण वाकडे असा प्रकार आहे. राज्य सरकारने मागास आयोग … Read more

ओबीसी आरक्षण विरोधात मोठ मोठे वकील का दिले जातायत?; छगन भुजबळांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी घटकाच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. ओबीसी घटकाच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयामुळे आम्ही चिंतेत आहोत. निवडणुका एकदम डोक्यावर आल्यानंतर ५४ टक्के लोकसंख्येवर अन्याय कसा काय करता येईल. या लोकांवर अन्याय होत असल्याचे … Read more

ओबीसी राजकीय आरक्षण प्रश्नी ठाकरे सरकार सकारात्मक, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी देणार निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक दिवसांपासून राज्यातील एक महत्वाचा विषय प्रलंबित होता. तो म्हणजे ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा. याबाबत राज्य सरकारच्यावतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. काही दिवसात बैठक पार पडल्यानंतर इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारकडून टप्प्या-टप्प्याने निधी देण्यात येणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षणावरून केंद्र सरकार आणि … Read more