ना OTP सांगितला, ना पासवर्ड… तरीही पोलिस अधिकार्यांच्याच क्रेडिट कार्डमधून पैसे लंपास
औरंगाबाद : ना ओटीपी सांगितली , ना पासवर्ड तरीही सायबर भामट्यानि सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या क्रेडिट कार्ड मधून रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी जळबाजी सोनटक्के यांनी दिलेली फिर्याद अशी की, 14 मे … Read more