ना OTP सांगितला, ना पासवर्ड… तरीही पोलिस अधिकार्‍यांच्याच क्रेडिट कार्डमधून पैसे लंपास

Credit Card

औरंगाबाद : ना ओटीपी सांगितली , ना पासवर्ड तरीही सायबर भामट्यानि सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या क्रेडिट कार्ड मधून रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजी जळबाजी सोनटक्के यांनी दिलेली फिर्याद अशी की, 14 मे … Read more

महाबळेश्वर पालिकेत सभेपूर्वी वादग्रस्त विषयावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर पालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा 2 जुन रोजी नगराध्यक्षांनी बोलविली असुन विषयपत्रिके मधील पहील्याच वादग्रस्त विषयावरून अल्पमतातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली आहे. पहीला विषय वगळुन पुन्हा सभा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मुख्याधिकारी यांचेकडे निवेदन देवून केली आहे. त्यामुळे या सभेचे भवितव्याबाबत शहरात उलट … Read more

चक्क। 65 लाख ग्राहक वीजबिल भरतात ऑनलाईन

औरंगाबाद । महावितरणने लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ऑनलाईन सोय उपलब्ध करून दिली आहे. सद्य:स्थितीत महावितरणचे राज्यातील 65 लाख वीजग्राहक दरमहा सरासरी 1416 कोटी रुपयांच्या तर औरंगाबाद परिमंडलात 1 लाख 95 हजार वीजग्राहक 48 कोटी 98 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करीत आहेत. महावितरणची वेबसाईट व मोबाईल ॲप तसेच अन्य पर्यायांद्वारे ऑनलाईन वीजबिल … Read more

1 जानेवारीपूर्वी फास्टॅग व्यवहार पोहोचले 80 कोटी रुपयांवर

नवी दिल्ली । 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर (Toll Plaza) फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. फास्टॅग न बसवल्याबद्दल दंड द्यावा लागेल. परंतु दंड टाळण्यासाठी वाहनधारकांनी फास्टॅगचा वापर सुरू केला आहे. 1 जानेवारीपूर्वी फास्टॅगकडून व्यवहारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. पॉईंट ऑफ सेलबरोबरच फास्टॅगची विक्रीही ऑनलाईन केली जात आहे. टोलवरील पेमेंटचे डिजीटलीकरण करणे आणि डिझेल-पेट्रोलसह (Petrol-Diesel) वेळ … Read more

हस्तकला कला व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी Amazon ने सुरू केला ‘हा’ खास कार्यक्रम

हॅलो महाराष्ट्र ।  ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन इंडियाने 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान ‘हॅंडीक्राफ्ट मेला’ आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाच्या विविध भागातील 270 हून अधिक हस्तकला प्रदर्शित केल्या जात आहेत. यामध्ये 1,500 हून अधिक अॅमेझॉन आर्टिझन सेलर्स आणि 17 शासकीय एम्पोरियमशी संबंधित 8 लाखाहून अधिक शिल्पकार आणि कारागीर यात सहभागी होत आहेत. 17 … Read more

चार लाख रुपयांना विकले गेले ‘हे’ रंग बदलणारे झाड; नक्की प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आपल्या घराच्या कुंडीत एखादे झाड लावले असेल आणि नंतर त्याची किंमत 4 लाख रुपये आहे असे कळले तर आपल्यालाही धक्काच बसेल ना. काहीसे असेच न्यूझीलंडमध्येही घडले आहे जेथे घराच्या कुंडीत लागवड केलेले एक रोपटे 4 लाखाहून अधिक किंमतीला विकले गेले. हे रोपटे खरेदी करणारी व्यक्ती हे रोपटे मिळाल्यामुळे खूपच … Read more

LIC ने कोरोना काळात रचला विक्रम ! 2019-20 मध्ये झाली 2.19 कोटी नवीन विमा पॉलिसींची विक्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 2019-20 या आर्थिक वर्षात विक्रमी 2.19 कोटी नवीन विमा पॉलिसींची विक्री केली. गेल्या सहा वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी कोविड -१९ संकट असूनही कंपनीने हा विक्रम केला आहे. तसेच, याच कालावधीत कॉर्पोरेशनने क्लेम सेटलमेंट अंतर्गत … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO ने जुलैमध्ये वेगाने अपडेट केले KYC details

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिटायरमेंट फंड EPFO ने कोविड-19 साथीच्या काळातही जुलै महिन्यात KYC अपडेशन करण्याचे काम वेगाने केले. जुलै 2020 मध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2.39 लाख आधार क्रमांक, 4.28 लाख मोबाइल नंबर आणि 5.26 लाख बँक खात्यांची UAN ग्राहकांच्या खात्यात यशस्वीरित्या अपडेट केली. कामगार व रोजगार मंत्रालयाने ही माहिती दिली. कामगार … Read more

Amazon आता उघडणार आपले Offline Stores! आणखी काय काय खास असेल ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिजेंडरी ई-कॉमर्स कंपनी Amazon ने नुकतेच आपले इझी स्टोअर फॉरमॅट लॉन्च केले आहे. हे Amazon इझी स्टोअर अनेक सेवांसाठी एकच टचपॉईंट म्हणून काम करेल. या अ‍ॅमेझॉन इझी फॉरमॅटमध्ये लोकांना प्रॉडक्ट्स टच एंड फील एक्सपीरियंस (Touch & Feel Experience) मिळेल. ज्यामध्ये वस्तू फिजिकल डिस्प्ले केले जाईल. अ‍ॅमेझॉनने ही माहिती ईटीला दिली आहे. … Read more