देशातील ‘या’ 16 राज्यात खर्च केल्या जात आहेत कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा, ‘हे’ राज्य आहे पहिल्या क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान केवळ दहशतवादीच पाठवत नाही तर भारताची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी बनावट नोटाही पाठवत आहे. आतापर्यंत ते बांगलादेशमार्फत पश्चिम बंगालमध्ये बनावट नोटा पाठवत असत, पण आता त्यांनी पाठवलेले बनावट चलन हे देशातील वेगवेगळ्या 16 राज्यात पकडले गेले आहे. अशा ठिकाणी या बनावट नोटा येत आहेत की, आता पश्चिम बंगालही मागे राहिला आहे. या … Read more

इम्रानच्या दाव्यांनंतरही पाकिस्तानमध्ये चाकूने वार करून करण्यात आली हिंदू डॉक्टरची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इम्रान खान यांनी सर्व दावे करूनही पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू सुरक्षित नाहीत. पाकिस्तानमध्ये आणखी एका हिंदू डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लाल चंद बागरी असे या डॉक्टरचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. सिंध प्रांतातील टंडो अलिहार येथे बागरी यांना घरात ठार मारण्यात आले. डॉनच्या म्हणण्यानुसार काही अज्ञात लोक त्याच्या घरात घुसले … Read more

आपली जी काय राजकीय लढाई आहे ती पाकिस्तानच्या नावाशिवाय लढ गं बाई! कंगनाला सल्ला

वृत्तसंस्था । मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यानंतर कंगनाविरोधात राज्यभरात वातावरण तयार झाले. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याने राजकीय, कला क्षेत्रातून तिला विरोधाचा सामना करावा लागला. याशिवाय राजकीय खडाजंगीही झाल्या. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडल्यानंतर कंगनाने महाराष्ट्राला आता थेट पाकिस्तान असे म्हणत कारवाईचे फोटो ट्विट केले. त्यामुळे कंगनाविरोधातील रोषात आणखीच भर … Read more

पाकिस्तानमध्ये एका 27 वर्षीय टीव्ही अँकरची गोळ्या घालून हत्या, पंतप्रधान इम्रान खान यांनी केला असा दावा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये एका महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली आहे. महिला पत्रकार शाहिनाला शनिवारी शूट करण्यात आले. शाहीना एक सरकारी टीव्ही चॅनल पाकिस्तान टीव्हीवर अँकर आणि रिपोर्टर होती. तिच्या घरात घुसून शाहीनची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर तिच्या घरी पोहोचले आणि तिने दार उघडताच त्यांनी शाहीनावर अनेक गोळ्या झाडल्या. शाहीनाला … Read more

दाऊद इब्राहम पाकिस्तानमध्येच; पाकिस्तानकडून अतिरेक्यांची यादी जाहीर

नवी दिल्ली | भारतासाठी मोस्ट वाँन्टेड असणारा अतिरेकी दाऊद इब्राहिम पाकिस्तान मध्येच असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने स्वत: याबाबत खुलासा केला असून दाऊद पाकिस्तानात असल्याची कबूली पाकने दिली आहे. पाकिस्तानच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने आज त्यांच्या देशात असलेल्या अतिरेक्यांची यादी जाहीर केली. या यादीत माॅस्ट वाँटेड अतिरेकी दाऊद इब्राहिम याचाही … Read more

तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी गेला युवक, मारून मारून बायकोने केलं जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराची मधील एका युवकाने पहिले दोन लग्न केले आणि पुन्हा तिसऱ्या लग्नाची तयारी करताना लग्नमंडपात त्याच्या पहिल्या बायकोने त्याला लग्नाच्या वऱ्हाडी मंडळाच्या समोरच तिने त्याला खूप मारले कि तो तिसऱ्या लग्नासाठी उभा पण राहू शकत नाही. त्या पहिल्या बायकोच्या विरोधात जाऊन त्याने पोलीस स्टेशन मध्ये तिची तक्रार दाखल केली. जबरदस्तीने घुसून … Read more

फेसबुक वरच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी मुंबईच्या या पठ्ठ्यानं थेट पाकिस्तान गाठलं, पुढे झालं असं काही!!

Hamid Ansari Love story

Happy Friendship Day | हामिद अंसारी नावाचा मुंबईचा मुलगा फेसबुकवरुन पाकिस्तानच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो, दोघंही एकमेकांच्या इश्कमधे बुडून जातात. अन् मग एकदिवस प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईचा हामिद थेट पाकिस्तान गाठतो. तेही कसलाही व्हिसा वगैरे न काढता. इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान. प्रेयसीच्या गावात पोहोचल्यावर आता तिला भेटणार इतक्यात तिथं त्याला भारतीय जासूस म्हणुन अटक होते. त्याच्यावर … Read more

बॉलिवूड स्टार्सचे पाकिस्तानी सैन्य, ISI शी साटलोट; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे उपाध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार बैजयंत जे पांडा यांनी एक खळबळजनक दावा केल्यामुळे संपुर्ण बॉलिवूड हादरले आहे. “बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हे पाकिस्तानी नागरिक आणि जम्मू-काश्मिरमध्ये हिंसा भडकविणाऱ्या अनिवासी भारतीयांशी संबंध ठेवून असल्याचा आरोप पांडा यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कलाकारांचे एकापाठोपाठ निधन, नेपोटिझमवरुन चाललेला वाद, अनेकांना कोरोनाची लागण यामुळे बॉलिवूडमध्ये … Read more

इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत इम्रान सरकारने घातली PUBG वर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने लोकप्रिय मोबाइल गेम PUBG वर बंदी घातली आहे. हा खेळ इस्लामविरोधी असल्याचा आरोपही सरकारने केला आहे. सरकारने या गेमचे आरोग्यास हानिकारक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, हे एक अत्यन्त वाईट असे व्यसन आहे. सरकारने याबाबत म्हटले आहे की, या गेमच्या व्यसनामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर … Read more

वेस्ट इंडिजविरुद्ध डोम सिब्लीने झळकावले शतक, गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडच्या खेळाडूने केला ‘हा’ विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाज डॉम सिब्लीने शानदार शतक झळकावले. सिब्लीने 312 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सिब्लीची ही खेळी अत्यंत संथ जरूर आहे, परंतु त्याने अडचणीत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. तीन विकेट पडल्यानंतर सिब्लीने बेन स्टोक्सबरोबर शतकी भागीदारी रचली. डॉम … Read more