भारतीय हद्दीत घुसलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारुकी हैदर होते

Pok President Raja Farook Khan

नवी दिल्ली | भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरमधे पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान रजा फारूक हैदर बसले होते अशी माहिती समोर आली आहे. तसेच पाकिस्तानी गुप्चचर संस्था आयएसआयने हैदर यांच्या हत्येचा कट रचला होता अशी शंका वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना हेलिकॉप्टर चुकून भारतीय सीमेत घुसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे एक पांढऱ्या रंगाचे हेलिकॉप्टर जम्मू आणि … Read more

नवाज शरीफ उद्या मायदेशी येताच त्यांना होणार अटक

thumbnail 1531392467205

कराची | पनामा पेपर लिक घोटाळ्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांना मायदेशी येताच लाहोर विमानतळावर अटक केली जाणार आहे. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी मरियम नवाज यांनाही अटक होणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांची राळ उडाली असताना नवाज शरीफ यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधकांकडून केला जात आहे. पाकिस्तानी सैन्य दलाच्या इंटर-सर्विस पब्लिक रिलेशन … Read more

पाकिस्तानात हिंदू महिला निवडणुकीला उभी

thumbnail 1530901119087

कराची : पाकिस्तानमधे सध्या निवडणुकांचा माहोल आहे. सिंध प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच हिंदू महिला उभी राहीली आहे. ३१ वर्षीय सुनीता परमार या थारपरकर जिल्ह्यातील सिंध विधानसभा मतदारसंघ पीएस-56 या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुनीता यांच्या अजेंड्यावर स्त्रियांचा शैक्षणिक स्तर उंचावणे व त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे … Read more

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

thumbnail 1530879677933

दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सत्तेत असताना पदाचा गैर वापर करून पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शरीफ यांच्यावर आहे. नवाज यांना दहा वर्ष तर मरियम याना ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनामा पेपर लीक घोटाळ्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांना घोटाळ्यात हात … Read more