शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘खामोश’पणे पाकिस्तान दौरा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध चित्रपट अभिनेते तथा लोकसभेचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. शत्रुघ्न सिन्हाचा लग्नातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा व्हिडिओ पाकिस्तानातील लाहोरमधील विवाहातील आहे. पाकिस्तानशी भारताचे बिघडलेले संबंध पाहता, शत्रुघ्न सिन्हा यांनी छुप्या पद्धतीने लाहोरला जाऊन एका लग्नाला हजेरी लावली असल्याचे सांगितले जात … Read more

असदुद्दीन ओवेसींच्या कार्यक्रमात मुलीच्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणीवरुन ठिकठिकाणी गदारोळ सुरु आहे. कायद्याच्या समर्थनाइतकेच कायद्याच्या विरोधातील लोकही पहायला मिळत आहेत. अशातच मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या बंगलोर येथील सभेत एका मुलीने चांगलाच गोंधळ घातल्याचं पहायला मिळालं. ओवेसी यांचं भाषण चालू असतानाच अमूल्या नावाची ही मुलगी स्टेजवर आली आणि बोलू … Read more

भारताने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना खडसावलं; आमच्या अंतर्गत मुद्दयांमध्ये हस्तक्षेप करू नका!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर संदर्भात केलेल्या विधानावरुन भारताने तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात तुर्कस्तानने हस्तक्षेप करू नये असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, ”जम्मू-काश्मीर संदर्भात टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले सर्व संदर्भ भारत नाकारत असून जम्मू-काश्मीर हा भारताचा … Read more

पाकला युद्धबंदीचे उल्लंघन करणं पडलं महागात; भारतीय सैन्याकडून पाक सैन्याच्या चौक्या उध्वस्त, 3 ते 4 रेंजर्स ठार

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमेवरील गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराची पोस्ट नष्ट करण्याबरोबरच तीन ते चार पाकिस्तानी रेंजर्सना ठार केले आहे. नियंत्रण रेषेवरील युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने पुन्हा एकदा पाकिस्तान लष्कराला नुकसान सोसावे लागले. प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने पाकिस्तानी लष्कराच्या पोस्ट उद्ध्वस्त केल्या आहेत. यासह भारतीय लष्करानेही 3-4- पाकिस्तानी रेंजर्स … Read more

इम्रान खान यांनी आधी आपला देश सांभाळावा; खान यांच्या प्रतिक्रियेनंतर चंदर यांनी फटकारले

भारताने या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली तर दक्षिण आशियाई देशांतील शरणार्थ्यांसाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं होतं.

परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा; 3 सदस्यीय खंडपीठाने सुनावली शिक्षा

परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येसह देशात आणीबाणी लादणे, सत्ता उलथविणे, संविधान नष्ट करणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना अटक करणे आदी आरोप परवेझ मुशर्रफ यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या मागे लागले पाकिस्तान, गुगलवर केले सर्वाधिक सर्च….

पाकिस्तान गुगल सर्च इंजिनच्या यादी मध्ये बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री सारा अली खानचे नाव टॉप 10 मध्ये आहे. त्याशिवाय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि भारताचे नागरिकत्त्व स्वीकारलेले गायक अदनान सामी.

ISIS म्होरक्या बगदादी कुत्र्यासारखा ठार – डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प य‍ांनी अमेरीकेच्या सैन्याने आयसीसचा म्होरक्या बगदादी याला ठार केल्याची घोषणा केली आहे. तो भेकड होता आणि आज तो कुत्र्यासारखा मारला गेला असं म्हणत ट्रम्प यांनी बगदादीच्या घात्म्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. कालच्या रात्री अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या एका मोठ्या कारवाईत आयसिसचा म्होरक्या अबु बक्र-अल बगदादी ठार झाला आहे. त्याच्यासोबत त्याची … Read more

दहशतवादाविरुद्ध भारत आता अधिक आक्रमक – एअर चीफ मार्शल भादुरीया; वायुसेना दिवसानिमित्त देशभर उत्साह

भारतीय वायुसेनेचे प्रमुख एयर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरीया यांनीही वायसेनेला सदिच्छा देताना बालाकोट मधील कारवाई ही दोन देशातील राजकीय तणाव दूर करून दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं.

सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध संबीत पात्रा जुगलबंदी रंगली

हाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून त्याकाळी शिवरायांनी शाहिस्तेखानाला धडा शिकवला होता. देशाचे माजी गृहमंत्री मात्र पाकिस्तानातल्या शाहिस्तेखानाला मदत करत असून हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही असंही पात्रा यावेळी म्हणाले.