साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानच्या ध्वजासह बिलावल भुट्टोच्या पुतळ्याचं दहन

BJP Flag Burnt Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने माफी मागो व जोडे मारो आंदोलन केले जात आहे. त्याचे पडसाद आज साताऱ्यात उमटले. सातारा येथे भाजप कार्यकर्त्याच्यावतीने पाकिस्तानचा ध्वज व मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचा पुतळयाचे दहन करण्यात … Read more

मुर्दाबाद मुर्दाबाद…पाकिस्तान मुर्दाबाद…; कराडात भाजपकडून निषेध

BJP Protest Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील सर्व जनतेच्या भावना संतप्त झाल्या आहेत. त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. दरम्यान, आज कराड येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड येथील दत्त चौकात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेस जोडे … Read more

पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Blaind Pakistan team

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन्ही देशात नेहमीच तणावाचे वातावरण असते. याचा परिणाम अनेकवेळा खेळावर दिसून आला आहे. टीम इंडियामधील खेळाडू पाकिस्तानमध्ये जात नाहीत, आणि पाकिस्तानचे खेळाडू टीम इंडियामध्ये येत नाहीत. हे दोन्ही देश फक्त मोठ्या टुर्नामेंटमध्ये एकमेकांच्या विरोधात (Ind-Vs-Pak) खेळत असतात. या दोन्ही देशांमध्ये अजूनही द्विपक्षीय … Read more

… अन्यथा भारताचाही पाकिस्तान झाला असता; संजय राऊतांचे सूचक विधान

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सावरकरांच्या वादावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे. “पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. स्वातंत्र्यावीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचे … Read more

अ‍ॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर टीम इंडियाला सतावत आहे ‘हि’ चिंता

Rohit Sharma

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था – टी20 वर्ल्ड कप अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. आज इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमी फायनलचा मुकाबला होणार आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर तो रविवारी पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला खेळणार आहे. या स्पर्धेमध्ये टीम इंडिया जरी फॉर्ममध्ये असली तरी टीम इंडियाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॉर्मची चिंता सतावत आहे. रोहित शर्माच्या (Rohit … Read more

सेमी फायनलसाठी नवे नियम लागू, पाऊस आल्यास ‘या’ प्रकारे होणार विजेत्याची घोषणा

T-20 World Cup

मेलबर्न : वृत्तसंस्था – आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे (T -20 World Cup) आता सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये (T -20 World Cup) भारताचा इंग्लडबरोबर तर पाकिस्तानचा न्यूझीलंड बरोबर सामना होणार आहे. सुपर 12 फेरीत अनेक संघांचा खेळ पावसानं खराब केल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे आता जर सेमी फायनलमध्येही तसंच झालं तर विजेता कसा ठरणार … Read more

इम्रान खान यांच्या हत्येचा कट कोणी रचला? सल्लागारांच्या आरोपाने खळबळ

imran khan

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर एका रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत. यांनतर इम्रान खान यांचे विशेष सल्लागार रऊफ हसन यांनी हा हल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच इतरांसोबत मिळून केला आहे असा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री … Read more

…म्हणून मी इम्रान खानवर गोळ्या झाडल्या; खरं कारण सांगत हल्लेखोराकडून हल्ल्याची कबुली

Imran Khan Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आज रॅलीत सभेदरम्यान गोळीबार झाला. या घटनेमध्ये इम्रान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला जखम झाली आहे. यानंतर पाकिस्तानातं एकच खळबळ उडाली असून पाकिस्तानमधील तपास यंत्रणाकडून एका हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. त्या हल्लेखोरांनी इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली दिली असून त्यामागचे कारण सांगितले … Read more

रॅलीतील गोळीबारानंतर इम्रान खान यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की…

Imran Khan 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी सरकारच्या विरोधात माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा ‘लॉंग मार्च’चे आयोजन केले होते. गुजरानवाला या ठिकाणच्या रॅली सुरु असताना अचानक हल्लेखोरांनी इम्रान खान यांच्यासह काहींवर गोळीबार केला. AK-47 रायफलने केलेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या डाव्या पायाला गोळी लागली. या घटनेबाबत इम्रान खान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून … Read more

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; चारजण जखमी

imran khan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारातून इम्रान खान सुरक्षित बचावले असले तरी त्यांच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. तर गोळीबारात चारजण जखमी झाले आहेत. पाकिस्तान येथील वजिराबाद येथे आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हेही या रॅलीत … Read more