Pandemic | जगावर पुन्हा एकदा येणार सगळ्यात मोठे महामारीचे संकट, तज्ज्ञांनी दिला मोठा इशारा

Pandemic

Pandemic| तीन वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोनाचे एक मोठे संकट आले होते आणि या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालेले होते. या काळात कोरोनाला हरवण्यासाठी सगळ्यांना घरात बसून स्वतःची काळजी घ्यावी लागली होती. आता हे घडून बरेच दिवस झालेले आहेत. तरीदेखील याचा धोका अजून टळलेला नाही. आणि याबाबतच माहिती आरोग्य तज्ञांनी दिलेली आहे. जागतिक महामारी आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग … Read more

RT-PCR करोना चाचणीमधील ‘CT व्हॅल्यू’ म्हणजे काय असा प्रश्न पडलाय का? जाणून घ्या काय आहे CT व्हॅल्यू आणि करोना रुग्णांवर याचा काय परिणाम होतो

RT PCR test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ कमी होत नाहीये. त्यामुळे आरटीपीसीआर टेस्ट (RT-PCR Test) टेस्ट करून घेण्याची मागणी वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर टेस्टमधील सायकल थ्रेशोल्ड (Cycle Threshold) म्हणजेच सीटी व्हॅल्यू (CT Value) सध्याची मर्यादा कमी करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चकडे (ICMR) … Read more

जागतिक बँकेचा अंदाज! आर्थिक वर्ष 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 9.6% घसरेल

वॉशिंग्टन । जागतिक बँकेच्या (World Bank) मते, 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था Indian Economy) 9.6 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेचे म्हणणे आहे की घरातील खर्च (Household Spending) आणि सर्वसामान्यांच्या खासगी गुंतवणूकीत (Private Investment) प्रचंड घट यामुळे अर्थव्यवस्थेत ही घसरण नोंदविली जाईल. तथापि, अशीही आशा व्यक्त केली जात आहे की, 2021 दरम्यान भारताची आर्थिक … Read more

कोरोना काळात लोकं नवीन वर्षाचे स्वागत कसे करतील हे जाणून घ्या, ‘ही’ गोष्ट सर्व्हेमध्ये समोर आली

नवी दिल्ली । कोविड -१९ या साथीच्या काळात (COVID-19 Pandemic) बहुतेक लोकांनी घरी बसूनच नवीन वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे मोठ्या संख्येने लोकं 2020 ला निरोप आणि 2021 चे स्वागत बहुतेक करून घरी बसूनच करतील. एका सर्वेक्षणानुसार, 65 टक्के लोकं असे म्हणतात की, 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते खाण्या पिण्याचे … Read more

सौदी अरेबियानकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, म्हणाले,”आमच्या गुंतवणूकीच्या योजना योग्य मार्गावर”

नवी दिल्ली । सौदी अरेबियाने (Saudi Arabia) भारतीय अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भारतात आमच्या गुंतवणूकीच्या योजनांमध्ये (Investment Plans) कोणताही बदल झालेला नाही, असेही ते म्हणाले. देशाच्या सर्वात मोठ्या खनिज तेलाच्या निर्यातदाराने (Oil Exporter) म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या पलीकडे जाण्याची भारतीय अर्थव्यवस्थेत (Indian Economy) पूर्ण शक्ती व क्षमता आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये … Read more

कोरोना संकटातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे! नीति आयोग म्हणाले,”चौथ्या तिमाहीत आर्थिक विकास दर सकारात्मक होईल”

नवी दिल्ली । देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) वेगवान विकासाच्या मार्गावर आहे आणि कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीतून सावरत आहे. नीति आयोग (NITI Aayog) असा विश्वास आहे की, महामारीमुळे (Pandemic) झालेल्या घटीतून आता भारतीय अर्थव्यवस्था आता सावरत आहे. आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजेच जानेवारी ते मार्च 2021 च्या चौथ्या तिमाहीत देशाचा सकल … Read more

Inox Movies ची बंपर ऑफर, आता फक्त 2,999 मध्ये बुक करा संपूर्ण थिएटर

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण 7 महिने बंद असलेले सिनेमा हॉल आता हळू हळू सुरू होत आहेत. मात्र, कोरोनाच्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांमुळे सिनेमा हॉलमध्ये चित्रपट पाहण्याचा मार्ग देखील पूर्वीच्या तुलनेत पूर्णपणे बदलला आहे. आता चित्रपट गृहाच्या आत स्वच्छता, साफसफाई आणि सामाजिक अंतर या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. थिएटर सुरू झालेले असूनही प्रेक्षक अद्यापही … Read more

ऑनलाईन अभ्यासासाठी सरकार सर्व विद्यार्थ्यांना 10 जीबी इंटरनेट डेटा फ्री देत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देश सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगा विरुद्ध झुंज देत आहे. शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सर्वजण ऑनलाईनच शिकत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे की, केंद्र सरकार देशभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी 10 जीबी फ्री इंटरनेट डेटा देत आहे. जेणेकरून ते कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात ऑनलाईन परीक्षा देऊ शकतील. … Read more

सध्याच्या कठीण काळातही ‘या’ बँकेने वाढविला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार! कर्मचार्‍यांना दिली 12 टक्के Hike

हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने होणार्‍या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच कंपन्यांनी आपला व्यवसाय वाचवण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन तरी कमी केले आहे किंवा त्यांना कामावरून कमी केले गेले आहे. कोरोना संकटाच्या वेळी कोट्यवधी लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत. त्याचबरोबर देशातील कोट्यवधी लोकांचे रोजगार रखडले आहेत. दरम्यान, देशातील तिसर्‍या क्रमांकाची खासगी कर्जदाता असलेल्या एक्सिस बँकेने आपल्या … Read more

Public Transport चा वापर करण्यास अजूनही घाबरत आहेत लोकं, 74% कर्मचार्‍यांना हवे आहे Work from Home

हॅलो महाराष्ट्र । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे हजारो नवीन पॉझिटिव्ह केसेस दररोज समोर येत आहेत. यामुळे लोकांच्या मनात संसर्ग होण्याची भीतीही दररोज वाढत आहे. परिस्थिती अशी आहे की, लोक कुठेही बाहेर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास धजावत नाहीत. बहुतेक कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये जायचे नाहीये. ते घरूनच काम करण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, … Read more