कर्जावरील EMI ची सवलत पुढे वाढवण्याविषयी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारापासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्व शक्य ती पावले उचलण्यास तयार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कर्जावरील EMI च्या स्थगितीची सुविधा वाढविण्याचे संकेत दिले आहेत. फिक्की (Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI)) च्या कार्यक्रमात ते म्हणाले की, लोन मोरेटोरियमच्या संदर्भात RBI शी चर्चा सुरू आहे. … Read more

यंदा जरंडेश्वरची श्रावणातील यात्रा नाहीच, इतर दिवशीही प्रवेशबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कोरोना संकटामुळे श्रावण महिन्यात होणारी जरंडेश्वर देवस्थानची यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय कोरोना सनियंत्रण समितीने घेतला आहे.

आपल्यासारखंच पेशंटना पण कुटुंब आहे ना राजा? मग आपण डॉक्टर असताना त्यांना न वाचवता घरी थांबून कसं चालेल??

कोरोना संकटाच्या काळात पेशंट नावाच्या एका कुटुंबाची जबाबदारी कायम आपल्यावर आहे याची जाणीव कायम ठेवणाऱ्या डॉ. शुभांगी मोरे यांच्याविषयी त्यांच्या मुलाने लिहलेलं कृतज्ञतापर पत्र..!!

चीनलाही मिळाले Coronavirus vaccine वर मोठे यश, केला जातोय ‘हा’ दावा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात आहेत आणि बरेच लोक हे अंतिम टप्प्यातही पोहोचलेले आहेत. दरम्यान, चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. हा बातमी त्याच देशाची आहे जिथून कोरोना विषाणूचा उद्भव झाला आणि आता जगभरातील देशांमध्ये तो … Read more

NASA चा इशारा – पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतो आहे London Eyeपेक्षा उल्कापिंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग अजूनही कोरोनासारख्या साथीच्या आजाराशी झगडत आहे, अशा परिस्थितीत सर्व नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीवर संकट बनून अवतरत आहेत. कधी पूर, कधी भूकंप तर कधी जोरदार पाऊस यावर्षी मानवांचा विनाश करीत आहेत. आता अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. लंडन आयपेक्षा एक मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने वेगाने … Read more

कोरोना संकटात ‘साथरोग नियंत्रण कायदा १८९७’ ठरतोय महत्त्वाचा

कोरोना संकटाच्या काळात साथरोग नियंत्रण कायदा १८९७ प्रभावी ठरत आहे.

जीवघेण्या कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड कोणते?

जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटींच्या वर गेली आहे. यासोबत कोरोनाबाधित मृतांचा आकडाही ५ लाखांच्या वर गेला आहे.

कोरोनासोबत जगताना, जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्या वर 

जगातील कोरोना बळींची संख्या ५ लाखांच्या वर गेली आहे.

कोरोना संकटात कंगाल पाकिस्तानची चिंता वाढली; IMF ने दिल्या ‘या’ सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळखोरीच्या टप्प्यातून जात असलेल्या पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या सरकारी कर्मचार्‍यांचे पगार रोखण्यास आणि येत्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात आर्थिक एकत्रीकरणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. सध्याला पाकिस्तानचे एकूण कर्ज हे त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आयएमएफच्या या दोन मागण्या पूर्ण करणे आता पाकिस्तान सरकारसाठी अवघड बनले आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या … Read more

कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानची नवीन १५ अब्ज डॉलर्स कर्ज घेण्याची योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान सरकारने त्यांचे विदेशी कर्ज भरण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा भक्कम करण्यासाठी १५ अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज घेण्याची योजना आखत आहे. हे एका वर्षात पाकिस्तानने घेतलेले सर्वात मोठे कर्ज असेल. स्थानिक माध्यमांनी रविवारी याबाबत सांगितले. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला सांगितले की, २०२०-२१ आर्थिक वर्षात सुमारे १५ … Read more