कोरोनापेक्षा भयानक असणारा ‘हा’ व्हायरस संपवू शकतो जगातील अर्धी लोकसंख्या; शास्त्रज्ञांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात कोरोना विषाणूने एक मोठे संकट उभे केले आहे. आता अशात कोरोनापेक्षा भयानक असलेला एक व्हायरस जगातील अर्ध्या पेक्षा जास्त लोकसंख्या संपवू शकतो अशा दावा शाश्त्रज्ञांनी केला आहे. सध्या कोंबड्यांमध्ये असणारा एपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू कोरोनापेक्षा भयंकर असून जर तो माणसांमध्ये पसरला तर जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या संपेल असा दावा ऑस्ट्रेलियायाचे … Read more

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण; उपचारांना तात्काळ सुरुवात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

स्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता  

या कामगारांच्या वेदना आणि गावी जाण्याची ओढ याचे नेमके मर्म गुलजार यांनी या कवितेत मांडले आहे. 

दमलेल्या आईला उचलून घेत त्याने चालायला सुरुवात केली आणि..

भर उन्हात आपल्या वृद्ध आईसोबत आपल्या गावी पायपीट करत निघालेल्या एका मुलाचे हे चित्र कामगारांच्या भयाण स्थितीचे वर्णन करते आहे. चालून चालून दमलेल्या आपल्या आईला उचलून हा मुलगा प्रवास करताना दिसतो आहे.

घरी परतण्याच्या तिकीट नोंदणीसाठी गाझियाबादमध्ये लोकांची झुंबड, गर्दी नियंत्रणाबाहेर..!!

घरी परतण्यासाठी रेल्वे बुकिंग करायला आलेल्या हजारो लोकांनी गाझियाबादमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला आहे.

सीआयएच्या अहवालाच्या पार्शवभूमीवर चीनवर बंदी घालण्यासाठी अमेरिकी सीनेटर्सने संसदेत मांडले एक विधेयक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएकडे याबाबत ठाम पुरावे आहेत की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीनच्या धमकीमुळे जगातील बाकीच्या देशांना कोरोना विषाणूचा इशारा दिला नाही. दरम्यान, अमेरिकेच्या नऊ प्रभावशाली सिनेटर्सच्या गटाने अमेरिकन संसदेत एक विधेयक मांडले आहे की, चीन कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या फैलावमागील कारणांबद्दल संपूर्ण माहिती पुरवित नाही आणि ते नियंत्रित करण्यास सहकार्यदेखील … Read more

कोरोना काळात चुकीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून..!!

कोरोना महामारीच्या काळात चुकीची, खोटी माहिती प्रसारित होण्यापासून रोखणेही नवे आव्हान बनले आहे.

जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी सरकार

नोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्यांनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास पायी आणि सायकलवरून सुरुच आहे. पालक त्यांच्या मुलांना सोबत घेऊन, सामान आणि शिल्लक असेल ते डोक्यावर घेऊन ओढत आहेत. आजारी आणि जखमी होईपर्यंत, जितके सहन करू शकता येईल तितके ते सहन करत ते पुढे चालले आहेत.

कोरोना इम्पॅक्ट | स्थानिक स्वराज्य संस्था बळकट झाल्या तरच, केंद्र आणि राज्यातील सत्ता चांगल्या चालतील – मणी शंकर अय्यर

राज्यांनी केंद्र सरकारच्या अंमलबजावणीच्या शस्त्राप्रमाणे नाही पण संघराज्यातील स्वायत्त घटक म्हणून काम केले पाहिजे. तर पंचायतींनीही स्वतःला राज्य सरकारचा विस्तार न समजता “स्वराज्य संस्थेतील” घटक समजले पाहिजे. पंचायतीला संविधानाच्या तीन स्तरीय हस्तांतरणीय  पद्धतीत आणण्याचा विचार केला पाहिजे. केंद्र-राज्य-पंचायत (आणि नगरपालिका).

भारताच्या विकासासाठी गरिबांमध्ये गुंतवणूक आवश्यकच

उत्तर आणि पूर्व राज्यातील तरुणांची वाढती संख्या पुढची काही दशके अर्थव्यवस्था टिकवून ठेवू शकतील अशा संभाव्य मागणीचा नवीन स्त्रोत देऊ करेल. वेतनवाढ आणि थकलेल्या भारतीय कामगारांचा जोश वाढविणे हा भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था आनंदित करण्याची केवळ एक लस असू शकते.