टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भाजपला मान्य नाही- पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचे बोललं जातं होत. मात्र पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत हा दावा खोडून काढत आम्ही नाराज नाही असं स्पष्ट केले. तसेच टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भाजपला मान्य नाही असेही … Read more

फडणवीसांनी मुंडेंचे पंख छाटले तर खडसेंना बाद केलं; शिवसेनेची फडणवीसांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले करण्यात आले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं अशी अनेकांची इच्छा होती. मात्र, काहींना डावलून काहींना संधी देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक चर्चा हि पंकजा मुंडे यांच्या बहीण … Read more

…हा तर पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव; शिवसेनेचा गंभीर दावा

sanjay raut pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार करत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर काहींच्या खात्यांमध्ये बदल केले. महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भागवत कराड याना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचा गंभीर दावा शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच … Read more

पंकजा मुंडे मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज? नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे एकही ट्विट नाही

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या मंत्रिमंडळात 43 नव्या चेहर्‍यांमा संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न … Read more

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या … Read more

भविष्यात जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही; पंकजा मुंडेंची सरकारवर सडकून टीका

pankaja munde uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. . “५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांखालचं आरक्षणही सरकारनं गमावलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे”, अशा शब्दांत पंकजा … Read more

ओबीसी आरक्षणासाठी 26 जूनला भाजप करणार चक्काजाम आंदोलन; पंकजा मुंडे यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यानंतर आता भाजपने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्या दृष्टीने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सागर येथील निवास्थानी शुक्रवारी ओबीसी समाजातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या भविष्याचा खेळखन्डोबा केला आहे. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारच्या … Read more

कृषी दुकानदारांकडून केली जाणारी शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवा – पंकजा मुंडे

बीड | जिल्ह्यातील कृषी दुकानदारांकडून, बी-बियाणे, खते वाढीव दराने विकली जात आहेत. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवण्यात यावी. अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्या दिलेल्या पत्रात म्हणाल्या, की सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांकडून खते व बी-बियाणेची मागणी वाढत … Read more

मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला…असा तरुण बहुजन नेता बनायला खूप कष्ट लागतात

बीड : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे निधन झाले. पुणे येथील जहाँगिर हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र कोरोनासोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली. सातव यांच्या निधनाने देशाने एक मोठा नेता गमावला असल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे. मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी सातव यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली … Read more

मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका,आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला असे पंकजा मुंडे मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना म्हणाला. झालं तर मी … Read more