Satara News : लग्नाच्या मिरवणुकीत ‘त्यानं’ बंदुकीतून एकामागून एक झाडल्या गोळींच्या तीन फैरी अन् पुढं घडलं असं काही…

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सध्या सातारा जिल्ह्यात किरकोळ कारणांवरून थेट बंदुकीतून गोळीबार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाटण तालुक्यात माजी नगरसेवकाची गोळीबाराची घटना ताजी असताना आता पुन्हा तालुक्यातील एका गावात लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत एक मागून एक अशा तीन फैरी झाडल्या. तळमावले येथे गुरुवारी सकाळी 9:30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर एकच … Read more

पाटण गोळीबार प्रकरण : ‘त्या’ रात्री माजी नगरसेवक कदमसह कुटुंबाला 10 जणांकडून मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी पोलिसांनी मदन कदम याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्या रात्री कदमसह कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. आणि या प्रकरणी … Read more

उरूल सोसायटीत राष्ट्रवादीला धक्का; 50 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या गटाची सत्ता

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील उरुल विकास सेवा सोसायटीत तब्बल 50 वर्षांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या गटाने सत्तांतर केले आहे. सोसायटी निवडणुकीत पराभव झाल्याने राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील उरुल येथील सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विक्रमसिह पाटणकर यांचा गट तर त्यांच्या विरोधात शंभूराज देसाई … Read more

पाटण गोळीबार प्रकरणी शंभूराज देसाईंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Shambhuraj Desai Patan Firing News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. यामध्ये ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकरणी उत्पादन शुल्कमंत्री तथा आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांवर गोळीबार झाला त्यांचे व कदमचे जमिनीच्या व्यवहारावरून वाद … Read more

Satara News : पाटण गोळीबार प्रकरणाचं खरं कारण आलं समोर; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली महत्वाची माहिती

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडीमध्ये रविवारी ठाणे येथील माजी नगरसेवकाने तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. रविवारी रात्री पवनचक्कीच्या जुन्या व्यवहाराच्या वादातून तसेच गाडीचा झालेला अपघात यावरून वाद सुरु होता. यावेळी मदन … Read more

Satara News : गोळीबारातील मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात रविवारी संध्याकाळी शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याने केलेल्या बेछूट गोळीबारात दोघे जागीच ठार झाले. गोळीबारात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात आणले आहेत. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता मृतांचे शवविच्छेदन प्रक्रियेला कागदोपत्री सुरूवात झाली. दरम्यान शवविच्छेदनापुर्वी ठार झालेल्या दोघा … Read more

Satara News : माजी नगरसेवकाच्या अंदाधुंद गोळीबारात 2 जणांचा मृत्यू? पाटण तालुक्यातील घटनेने खळबळ

Crime Gun

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात रविवारी संध्याकाळी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मोरणा विभागात ही घटना घडली असून याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली … Read more

जयाद्री ते सह्याद्री पायी प्रवास : मणदुरे येथे डोंगरावर निसर्गाची पूजा उत्साहात

Patan News

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा तरच आपले जीवन सुखकारक होईल हा संदेश देत राज्यात सुख-शांती नांदावी यासाठी निसर्गाला खंडोबाचा भंडारा व जानाईदेवीचा गुलाल, नारळ अर्पण करून मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भक्तांसह मणदुरे (ता. पाटण) येथील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळवखिंडीजवळील उंच काऊदऱ्यावर आज निसर्गपूजेचा सोहळा उत्साहात साजरा झाला. जेजुरीतील पर्यावरणाचा ऱ्हास, प्रचंड वृक्षतोड, … Read more

कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीची बैठक अधिवेशन काळात घेणार : शंभूराज देसाई

Shamburaj Desai

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशन काळात बैठक घेऊन एक कालबद्ध कार्यसुची तयार करण्यात येणार आहे. या कार्यसुचीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेऊन कार्यसुचीनुसार तातडीने प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, अशी माहिती कोयना प्रकल्पग्रस्त संदर्भातील उच्चस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष, … Read more

गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही : पालकमंत्र्याची सरपंच कार्यशाळेत ग्वाही

Sarpanch workshop Patan

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी गावच्या विकासात ग्रामपंचायतचा मोठा वाटा आहे .शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन गावच्या विकासाबरोबर गावातील नागरिकांना रोजगार कसा मिळेल यासाठी सरपंच व सदस्यांनी प्रयत्न करावे तसेच विकास कामांसाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभराज देसाई यांनी दिली. पाटण विधानसभा मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच व … Read more