आता आपल्या हाती लवकरच येणार Paytm Credit Card, ‘या’ सर्व सुविधा उपलब्ध असणार
नवी दिल्ली । डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने सोमवारी सांगितले की, ते ‘Next Generation Credit Cards’ तयार करीत आहेत. या विशेष ऑफरद्वारे, Paytm ची अशी इच्छा आहे की, देशात मोठ्या प्रमाणात लोकांकडे स्वतःचे क्रेडिट कार्ड (Paytm Credit Card) उपलब्ध व्हावे. तसेच नवीन क्रेडिट कार्ड युझर्सचा समावेश केल्यास डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वातावरणात मदत होईल. देशाच्या क्रेडिट कार्ड … Read more