Paytm मध्ये क्रेडिट कार्डमधून पैसे जोडण्यासाठी आकारले जाणार शुल्क, आता याद्वारे पेमेंट देणे होणार महाग
नवी दिल्ली । आपण किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी आणि विजेची बिले भरण्यासाठी, गॅस सिलेंडर्स बुक करण्यासाठी, मोबाईल व डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी पेटीएम वॉलेट वापरत असाल. तसेच जर आपण सामान्य व्यवहारासाठी देखील पेटीएम वापरत असाल तर आपल्यासाठी ही वाईट बातमी आहे. कारण आजपासून (15 ऑक्टोबर) पासून पेटीएम वापरणे महाग झाले आहे. … Read more