RBI च्या निर्णयाचा Paytm वर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

Paytm

मुंबई I One97 Communications म्हणजेच पेटीएमचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. शेअरच्या किंमतीत मोठी घसरण, व्यवसाय वाढीचा कमी अंदाज यांसारख्या अनेक समस्यांना तोंड देत असलेल्या कंपनीला आता RBI नेही मोठा झटका दिला आहे. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक बनवण्यास मनाई केली आहे. 11 मार्च रोजी, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन … Read more

Paytm द्वारे FASTag कसा खरेदी करायचा आणि बॅलन्स कसा पहायचा ? संपूर्ण प्रक्रिया सहजपणे समजून घ्या

Paytm

नवी दिल्ली । सरकारने देशातील सर्व टोलनाक्यांवर FASTag अनिवार्य केले आहे. याद्वारे वाहनांच्या लांबच लांब रांगेतून सुटका होण्यासोबतच टोल भरणेही सोपे झाले आहे. ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले FASTag आपल्या प्लॅटफॉर्मवर Paytm विकतो. यामुळे खरेदी करणे सोपे तर होतेच शिवाय यासाठी वेगळे वॉलेट तयार करण्याची देखील गरज नाही. Paytm ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून आतापर्यंत सुमारे 1.24 कोटी … Read more

पेटीएम, यूपीआयद्वारे देखील रेल्वे तिकीट खरेदी करता येणार; ATVM मशिनने अशाप्रकारे करा बुकिंग

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेटीएम वापरणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. खरेतर, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) द्वारे ग्राहकांना डिजिटल तिकीट सर्व्हिस देण्यासाठी इंडियन रेल्वे … Read more

पेटीएम पेमेंट्स बँक की एअरटेल पेमेंट्स बँक? बचत खात्यावर कोण जास्त व्याज देत आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पेमेंट्स बँका अपवादांसह पारंपारिक बँकेसारख्याच असतात. पेमेंट्स बँका लहान प्रमाणात काम करतात आणि त्या क्रेडिट जोखीम घेत नाहीत. त्या Differentiated आणि Universal Banks नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ते कर्ज किंवा क्रेडिट कार्ड वगळता बहुतेक आर्थिक कार्ये हाताळू शकतात. तसेच अशा बँकांमध्ये 2 लाख रुपये जमा करण्याची मर्यादा आहे. पेमेंट्स बँकांना RBI … Read more

शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड 2000 सालासारखा, ‘या’ अनुभवी गुंतवणूकदाराला वाटतेय मार्केट कोसळण्याची भीती

Share Market

नवी दिल्ली । जेफरीजचे ग्लोबल इक्विटीज हेड, ख्रिस्तोफर वुड भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये अलीकडची घसरण हे धोकादायक लक्षण असल्याचे मानतात. ही घसरण आणि 2000 साली झालेली घसरण यात काही साम्य असल्याचे वुड सांगतात, त्या आधारावर असे म्हणता येईल की, बाजारात सुरू झालेली ही घसरण लवकरच थांबणार नाही. वुडने आपल्या अलीकडील वीकली न्यूजलेटर म्हटले आहे की, 2000 … Read more

Paytm वर विना गॅरंटी मिळेल 5 लाखांचे लोन, त्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या

Paytm

नवी दिल्ली । जर तुम्ही छोटे व्यापारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. Paytm ने लहान व्यापाऱ्यांना 5,00,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी एक छान ऑफर आणली आहे. तसेच हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरेंटी देण्याची गरज नाही. शिवाय, ते फेडण्यासाठी, Paytm ने डेली EMI चा पर्याय देखील दिला आहे. Paytm ने या संदर्भात … Read more

Paytm, Zomato ची अवस्था पाहून ‘या’ कंपन्यांनी आपले IPO पुढे ढकलले

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारातील IPO च्या तेजीच्या काळात काही कंपन्यानी धडा घेत आपले प्लॅन पुढे ढकलले आहेत. मोठ्या गज्यावाज्यात लिस्टिंग झालेल्या पेटीएम आणि झोमॅटोची हालत पाहून Oyo Hotels आणि Delhivery ने आपल्या IPO ची तारीख पुढे ढकलली आहे. वास्तविक, पेटीएम आणि झोमॅटो आपल्या ऑफर प्राइस पेक्षा खूप जास्त प्रीमियमवर लिस्ट झाले होते. इतकेच … Read more

Paytm च्या UPI मनी ट्रान्सफरवर मिळणार 100 कॅशबॅक, कसे मिळवायचे ते जाणून घ्या

Paytm

नवी दिल्ली । तुम्ही जर पैशांच्या ट्रान्सझॅक्शनसाठी पेटीएमचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, कंपनीने आपल्या युझर्ससाठी बंपर कॅशबॅक ऑफर आणली आहे. Paytm ने 6 ते 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान पेटीएम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज ODI आणि T20 सामन्यांदरम्यान UPI ​​मनी ट्रान्सफरवर कॅशबॅक आणि इतर बक्षिसे जाहीर केली आहेत. नवीन युझर्स … Read more

Paytm युझर्सना फ्री मध्ये सिलेंडर मिळवण्याची संधी, त्यासाठी काय करावे जाणून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । पेटीएमने आपल्या युझर्ससाठी एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी एक मोठी ऑफर दिली आहे. पेटीएमकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. एका ऑफर अंतर्गत तुम्हांला 25 रुपयांची सूट मिळू शकते तर दुसरी ऑफर अशी आहे की, तुम्हांला Paytm कॅशबॅक म्हणून 30 रुपये मिळू शकतात. याशिवाय तिसरी ऑफर सध्या सुरू आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही एलपीजी … Read more

Paytm युझर्ससाठी खास फीचर; आता इंटरनेट आणि मोबाईल बंद असतानाही करता येणार पेमेंट

Paytm

नवी दिल्ली । सध्याच्या काळात बहुतेक लोकं पेमेंट करण्यासाठी Paytm वापरतात. अशा परिस्थितीत, Paytm देखील आपल्या युझर्ससाठी अनेक चांगल्या ऑफर्स आणत आहे. मात्र यावेळी Paytm ने युझर्ससाठी एक असे खास फीचर आणले आहे, ज्याच्या मदतीने यूझर्स फोन बंद असतानाही इंटरनेटशिवाय सहजपणे पेमेंट करू शकतील. चला तर मग या फीचरबद्दल जाणून घेऊयात … Paytm ने गुरुवारी … Read more