पेट्रोल डिझेल दरवाढीवर काँग्रेस आक्रमक; जालना जिल्ह्यात आंदोलन

जालना: केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल – डिझेल आणि गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठिण बनले आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त करून जालना शहर तसेच संपूर्ण मराठवाड्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. सोमवार रोजी सकाळी आकरा वाजता जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपवर केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व … Read more

Petrol Price Today: आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महाग झाले, तुमच्या शहरात किती वाढ झाली ते तपासा

नवी दिल्ली ।एका दिवसाच्या आरामानंतर रविवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ दिसून आली आहे. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये किंमती वाढल्या आहेत. IOCL च्या वेबसाइटनुसार, देशभरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 26-27 पैसे तर डिझेलच्या दरात 29-21 पैसे वाढ झाली आहे. राजधानीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत 95.03 रुपये आणि डिझेलची किंमत 85.95 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे. आपल्या शहरात … Read more

अत्यावश्यक सेवा वाहनासाठी पेट्रोलपंप दुपारी 2 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु

औरंगाबाद : संचारबंदीच्या नवीन नियमानुसार बाजारपेठा आणि पेट्रोल पंप सात ते दुपारी दोन पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू राहणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवांसाठी दुपारी दोन ते सायंकाळी सात पर्यंत शहरातील ठराविक पंधरा पेट्रोल पंप सुरू ठेवण्यात येणार आहेत, इतर पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे परिपत्रक मंगळवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, 15 … Read more

‘ही’ सरकारी कंपनी देत ​​आहे 2 कोटी रुपये कमावण्याची संधी, फक्त ‘या’ क्रमांकावर पाठवावा लागेल SMS

Petrol Diesel Price

नवी दिल्ली । जर तुम्हाला 2 कोटी रुपये कमवायचे (Earn Money) असेल तर तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल आपल्या ग्राहकांना 2 कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी देत ​​आहे. कंपनीने ‘डिझेल भरो, इनाम जीतो’ (Diesel Bharo, Inaam jeeto) ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला कोणत्याही इंडियन ऑईल पेट्रोल पंपमधून डिझेल … Read more

आता पेट्रोल मिळणार फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत; पेट्रोल पंप चालकांचा मोठा निर्णय

औरंगाबाद | कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एपीआय कॉर्नर परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पंप चालकावर शुक्रवारी पथकाने केलेल्या दंडात्मक कारवाईचा निषेध पेट्रोल पंप असोसिएशनने केला आहे. तसेच अशा कारवाया टाळण्यासाठी शनिवारपासून दिनांक 22 सकाळी 7 ते 11 वाजे दरम्यान पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी शुक्रवारी दिनांक 21 पोलीस आयुक्तांना निवेदन … Read more

पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर ;नागरिक झाले त्रस्त

  औरंगाबाद | पेट्रोलचे दर 99.66 रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहेत. शंभरी गाठण्यासाठी अवघे 34 पैसे बाकी आहेत.हे पेट्रोल दरवढं सामान्य नागरिकांना परवडण्यासारखी नसून नागरिक संतप्त झाले आहेत.येत्या एक दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयेप्रमाणे विक्री होईल. तसेच पॉवर पेट्रोलने याआधी शंभरी गाठली आहे. तसेच निवडणुकी दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल -डिझेल च्या किमती स्थिर ठेवल्या … Read more

सर्वसामान्यांना धक्का : पेट्रोल 5 रुपये / लिटर महाग ! ‘या’ रिपोर्टमध्ये झाला खुलासा

नवी दिल्ली । पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून पेट्रोल डिझेलच्या वाढीचे प्रमाण कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. या वाढीनंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. दरम्यान, आता आणखी एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला असून, असा दावा केला जात आहे की, येत्या काळात पेट्रोलच्या … Read more

पाच राज्यांच्या निकालाचा परिणाम इंधनावर? पेट्रोल, डिझेलच्या दरात 66 दिवसांनी वाढ,पहा दर

नवी दिल्ली वृत्तसंस्था: नुकतेच पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये नवे सरकार स्थापन होईल. यातील निवडणुकांच्या निकालाचा परिणाम देशाच्या इंधनाच्या दरावर झालेला दिसून येतो. तब्बल 66 दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महाग झाले आहे. मागील काही दिवसांचा विचार केला … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा! तेल लवकरच प्रति लिटर 75 रुपये होणार, आजची किंमत तपासा

नवी दिल्ली । सर्वसामान्यांना सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीपासून दिलासा मिळाला आहे. देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये सलग 13 व्या दिवशी किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.56 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलची किंमत 80.87 रुपये प्रतिलिटर आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसात कच्च्या तेलाने किंचित वाढ नोंदविली आहे. गेल्या महिन्यात 24 आणि 25 … Read more

Petrol Diesel Rate Today: सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल डिझेलची नवीनकिंमत, 1 लिटरचे दर जाणून घ्या

नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) बुधवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Prices) कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानीत आज एक लिटर डिझेलची किंमत 81.47 रुपये आहे तर एक लिटर पेट्रोलची किंमत 91.17 रुपये आहे. त्याचबरोबर देशाच्या राजधानीसह … Read more